Kalingad Bajarbhav : कलिंगडाला पुण्यात मिळाला 5 रुपये भाव; बाजारसमितीनहाय रेट तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतकरी मित्रांनो सध्या बाजारात कलिंगड (Kalingad bajarbhav) आले असले तरी थंडीमुळे कलिंगडाला म्हणावी तशी मागणी वाढलेली नाही. परिणामी सध्या कलिंगडाला कमी बाजारभाव मिळताना दिसत आहे. पुण्यात कमीत कमी ५ रुपये भावाने कलिंगड विकले गेले आहे.

शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव (Kalingad Bajarbhav) चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव तुमचा तुम्ही चेक करा. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा. इथे शेतीविषयक बातम्या, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज आदी गोष्टींची माहिती मिळते. हॅलो कृषी मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता, तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. तसेच जुनी वाहने, जमीन, जनावरे यांची खरेदी विक्रीही करू शकतो. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.

शेतकरी मित्रांनो सध्या कलिंगडाला कमी दर मिळत असला तरी निराश होण्याचे अजिबात कारण नाही. जानेवारी महिन्यात उष्णता जशी वाढेल तशी कलिंगडाची मागणीही वाढेल. एकदा का मागणी वाढली कि कलिंगडाला चांगला दर मिळेल. आज राज्यात कोणत्या बाजारसमितीत काय दर मिळाला हे खालील चार्टमध्ये तपासा.

शेतमाल : कलिंगड (Kalingad bajarbhav)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/12/2022
मुंबई – फ्रुट मार्केटक्विंटल81080015001150
सोलापूरलोकलक्विंटल7050030002000
नाशिकलोकलक्विंटल1854001200900
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल54080012001000
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल2005001000750
पुणेलोकलक्विंटल3265001200900
पुणे-मोशीलोकलक्विंटल54500800650
error: Content is protected !!