Tuesday, June 6, 2023
Hello Krushi
Download FREE APP
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Kanda Bajar Bhav : कांदा आजचे बाजारभाव । 7 जानेवारी 2023

Radhika Pawar by Radhika Pawar
January 7, 2023
in बाजारभाव
Kanda Bajar Bhav
WhatsAppFacebookTwitter

हॅलो कृषी आॅनलाईन : राज्यात आज कांद्याची (Kanda Bajar Bhav) आवक मोठ्या प्रमाणात झाल्याचे पहायला मिळाले. यामध्ये एकट्या सोलापूर शेती उत्पन्न बाजार समितीत कांद्याची एकुण आवक 64 हजार क्विंटल इतकी झाली. सोलापूरात कांद्याला आज कमीत कमी 1000 अन् जास्तित जास्त 2500 रुपये भाव मिळाला. शनिवारी दिवसभरात कांद्याला सर्वात जास्त बाजारभाव नागपूर येथे मिळाला. नागपूरला पांढर्‍या कांद्याची 200 क्विंटल आवक झाली.

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजारसमिती येथेही कांद्याची मोठी आवक झाली आहे. आज लाल कांद्याची 43190 क्विंटल इतकी आवक झाली तर 1400 रुपये भाव मिळाला. येवला येथे 12000 क्विंटल आवक झाली तर 1300 रुपये इतका भाव मिळाला. कांद्यासाठिो नेहमी चर्चेत असणारे लासलगाव बाजारसमितीत आज कांद्याची 16700 क्विंटल आवक झाली. लासलगाव ला कांद्याला 1500 रुपये बाजारभाव मिळाला.

दरम्यान, शनिवारी दिवसभरात कांद्याला सर्वात कमी बाजारभाव कोपरगाव बाजारसमितीत मिळाला आहे. कोपरगाव येथे दिवसभरात 100 क्विंटल कांद्याची आवक नोंद झाली. यावेळी कमीत कमी 250 अन् जास्तित जास्त 900 इतका बाजारभाव मिळाला. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथेही कांद्याला 800 रुपये भाव मिळाला.

बाजारभाव स्वतः चेक कसा करावा? (Kanda Bajar Bhav)

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीतील कुठल्याही शेतमालाचा बाजारभाव तुम्ही घरबसल्या चेक करू शकता. यासाठी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट करायची आहे. आम्ही खाली दिल्यानुसार तुम्ही स्टेप फॉलोअ करून Hello Krushi हे ऍप मंबईलमध्ये install करून घ्या. यांनतर तुम्हाला तुमच्या जमिनीचा सातबारा, नकाशा डाउनलोड करता येईल. तसेच तुम्ही या ऍपच्या मदतीने उपग्रहाच्या साहाय्याने तुमची शेतजमीन अचूक मोजू शकता.

Download Hello Krushi App

Steps to Download Hello Krushi App
१) सर्वात प्रथम तुमचा मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरला जा. तिथे Hello Krushi असं सर्च करा.
२) Hello Krushi असं सर्च केल्यानंतर तुम्हाला हिरव्या रंगाचा हॅलो कृषीचा लोगो असणारे एक ऍप दिसेल. ते Install बटनावर क्लिक करून इन्स्टॉल करा.
३) App इन्स्टॉल केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून रजिस्टर करा. यासाठी कोणतीही फी भरायची नाही.
४) आता App ओपन करून होम स्क्रीनवरील बाजारभाव या विंडोवर क्लिक करा.
५) यामध्ये तुम्ही शेतमलनिहाय, बाजारसमितीनिहाय हव्या तो बाजारभाव स्वतः चेक करू शकता.
६) जमीन मोजणी, शेतकरी दुकान, सातबारा, हवामान अंदाज या सेवाही तुम्हाला यामध्ये मोफत दिल्या जातात.

शेतमाल : कांदा (Kanda Bajar Bhav)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
07/01/2023
कोल्हापूर—क्विंटल714870020001200
औरंगाबाद—क्विंटल13562751600938
सातारा—क्विंटल459100020001500
सोलापूरलालक्विंटल6414110025001400
अहमदनगरलालक्विंटल4319090020001400
येवलालालक्विंटल1200030016721300
येवला -आंदरसूललालक्विंटल800080016001350
लासलगावलालक्विंटल1022070017611500
लासलगाव – निफाडलालक्विंटल1210114016511450
लासलगाव – विंचूरलालक्विंटल1670080018111500
पंढरपूरलालक्विंटल46525022001450
नागपूरलालक्विंटल400100020001850
सिन्नर – नायगावलालक्विंटल9991115001400
राहूरी -वांबोरीलालक्विंटल663310020001300
चांदवडलालक्विंटल1420065017511480
मनमाडलालक्विंटल450050016061450
कोपरगावलालक्विंटल735100015271365
कोपरगावलालक्विंटल4100125115211411
पिंपळगाव(ब) – सायखेडालालक्विंटल184070015501350
साक्रीलालक्विंटल950030014001100
भुसावळलालक्विंटल27100010001000
वैजापूरलालक्विंटल54830017001350
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल540150017001600
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल469540020001200
पुणे- खडकीलोकलक्विंटल10140016001500
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल4150015001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल2744001400900
जामखेडलोकलक्विंटल80810020001050
नागपूरपांढराक्विंटल200100020001875
नाशिकपोळक्विंटल1431110018511501
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल1154040019151550
अहमदनगरउन्हाळीक्विंटल499285014001200
नाशिकउन्हाळीक्विंटल14170015011300
लासलगाव – निफाडउन्हाळीक्विंटल50445850831
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल4341001500800
कळवणउन्हाळीक्विंटल95025014651150
कोपरगावउन्हाळीक्विंटल4203001078950
कोपरगावउन्हाळीक्विंटल100250900725
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल26055014251200

Tags: Agrowon bajarbhavBajarbhavKanda Bajar BhavOnion Market Rate
SendShareTweet

ताज्या बातम्या

Panjabrao Dakh Havaman Andaj

Weather Update : पुढच्या 6 तासात चक्रीवादळाचा इशारा! गोवा-महाराष्ट्र किनारपट्टीवर अलर्ट जारी, या भागात पावसाची शक्यता

June 6, 2023
most expensive buffalo HORIZON

जगातली सर्वात महागडी म्हैस; 81 कोटी किंमत, मालकाला फायदा कसा होतो?

June 5, 2023
Panjabrao Dakh Havaman Andaj-2

Panjabrao Dakh Havaman Andaj : पुढील 2-3 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत धुव्वाधार पाऊस होणार; 30-40 kmph वेगाने वारे, गारपिटीची शक्यता

June 4, 2023
PM Kisan

PM Kisan : 2000 रुपये हवे असतील तर आजच करा ही 2 कामे; 14 व्या हप्त्याबाबत मोठा अपडेट

June 2, 2023
Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रात 3 जूनपासून पाऊसाला सुरवात होणार; ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा, पेरणी कधी करावी?

June 1, 2023
PM Kisan Yojana (2)

PM Kisan Yojana : आता प्रतीक्षा संपली, पीएम किसान सन्मान योजनेच्या 14व्या हप्त्याबद्दल गुड न्युज

May 30, 2023
  • Privacy Policy
  • Contact us

© 2022.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

© 2022.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group