Kanda Bajar Bhav: सोलापूर बाजारसमितीत किती मिळतोय कांद्याला भाव ? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकरी मित्रांनो आज सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी (Kanda Bajar Bhav) उत्पन्न बाजार समित्यांमधील कांदा बाजार भाव नुसार आज कांद्याला सर्वाधिक 3500 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे.

हा भाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज (Kanda Bajar Bhav) या बाजार समितीमध्ये 21,845 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. याकरिता किमान भाव 100 कमाल भाव 3500 आणि सर्वसाधारण भाव तेराशे रुपये इतका मिळाला आहे.

याच बाजार समितीमध्ये सर्वाधिक आवक (Kanda Bajar Bhav) झालेली दिसून येते शिवाय कोल्हापूर आणि मुंबई कांदा बटाटा मार्केट इथं तीन हजार रुपये कमाल भाव मिळाला आहे. याबरोबरच वाई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीन हजार रुपयांचा कमाल दर मिळालाय संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 3311 आणि कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 3000 रुपयांचा कमाल भाग आज कांद्याला मिळाला आहे.

आजचे कांदा बाजारभाव(Kanda Bajar Bhav)

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
09/11/2022
कोल्हापूर क्विंटल 4412 700 3000 1700
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 11621 2000 3000 2500
खेड-चाकण क्विंटल 2000 1500 2500 2000
सातारा क्विंटल 76 1500 2500 2000
मंगळवेढा क्विंटल 205 200 2200 1220
कराड हालवा क्विंटल 99 1500 2500 2500
सोलापूर लाल क्विंटल 21845 100 3500 1300
जळगाव लाल क्विंटल 575 500 1825 1162
नागपूर लाल क्विंटल 1440 1500 2500 2250
पैठण लाल क्विंटल 1243 550 2500 1700
सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 2554 500 2800 1650
पुणे लोकल क्विंटल 8280 800 2500 1650
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 4 1200 2500 1850
वाई लोकल क्विंटल 25 1000 3000 2000
कामठी लोकल क्विंटल 2 1500 2500 2000
संगमनेर नं. १ क्विंटल 2211 2100 3311 2705
कल्याण नं. १ क्विंटल 3 2000 3000 2500
संगमनेर नं. २ क्विंटल 1326 1500 2100 1800
संगमनेर नं. ३ क्विंटल 884 500 1000 750
नागपूर पांढरा क्विंटल 1500 1500 2500 2250
येवला -आंदरसूल उन्हाळी क्विंटल 1500 300 2251 1600
नाशिक उन्हाळी क्विंटल 2220 500 2350 1800
लासलगाव उन्हाळी क्विंटल 11198 800 2870 2050
मालेगाव-मुंगसे उन्हाळी क्विंटल 13000 400 2300 1850
चाळीसगाव उन्हाळी क्विंटल 3000 200 2081 1350
चांदवड उन्हाळी क्विंटल 4200 701 2840 1680
मनमाड उन्हाळी क्विंटल 4000 1000 2329 1800
पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 18500 500 3090 2100
पिंपळगाव(ब) – सायखेडा उन्हाळी क्विंटल 3140 700 2545 1800
देवळा उन्हाळी क्विंटल 8400 1100 2455 1950
उमराणे उन्हाळी क्विंटल 13500 751 2651 1500
नामपूर उन्हाळी क्विंटल 8630 165 2875 2000
नामपूर- करंजाड उन्हाळी क्विंटल 4982 300 2300 1800
error: Content is protected !!