Kapus Bajarbhav : या बाजारसमितीत कापसाला मिळाला सर्वाधिक भाव; तुमच्या जिल्ह्यातील रेट चेक करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव (Kapus Bajarbhav) चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव तुमचा तुम्ही चेक करा. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा. इथे शेतीविषयक बातम्या, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज आदी गोष्टींची माहिती मिळते. हॅलो कृषी मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता, तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. तसेच जुनी वाहने, जमीन, जनावरे यांची खरेदी विक्रीही करू शकतो. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.

शेतमाल : कापूस (Kapus Bajarbhav)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/12/2022
सावनेरक्विंटल2700820084008300
सेलुक्विंटल490804084408385
राळेगावक्विंटल1820820084008340
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल9810082008100
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल350825084008300
अकोलालोकलक्विंटल184800084008150
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल36800086578400
उमरेडलोकलक्विंटल124829083508300
वरोरालोकलक्विंटल501815083118200
काटोललोकलक्विंटल80800082008150
कोर्पनालोकलक्विंटल840780082008000
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल410830084808450
परभणीमध्यम स्टेपलक्विंटल50816083308250
error: Content is protected !!