Kapus Bajarbhav : कापसाला ‘या’ बाजारसमितीत मिळाला 8 हजार 350 रुपये भाव; यादी पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कापूस उत्पादक (cotton Farming) शेतकऱ्यांमध्ये सध्या कापसाला मिळत असलेल्या कमी भावामुळे नाराजी आहे. सर्वसाधारण्पणे राज्यात सरासरी 7 ते 8 हजार रुपयांनी कापसाची विक्री चालू आहे. आज अकोला (बोरगावमंजू) येथे कापसाला सर्वाधिक म्हणजे 8 हजार 500 रुपये इतका भाव मिळाला. यांनतर सिंदी(सेलू) येथे 8350, राळेगाव 8300 रुपये भाव मिळाला. महाराष्ट्रात सर्वात कमी भाव बारामती येथे केवळ कमीतकमी 4000 रुपये मिळाला. राज्यातील अन्य बाजारसमितीत कापसाला काय भाव मिळाला हे आपण खालील तक्त्यामध्ये पाहू शकता.

शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव (Gahu Bajarbhav) चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव तुमचा तुम्ही चेक करा. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा. इथे शेतीविषयक बातम्या, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज आदी गोष्टींची माहिती मिळते. हॅलो कृषी मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता, तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. तसेच जुनी वाहने, जमीन, जनावरे यांची खरेदी विक्रीही करू शकतो. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.

शेतमाल : कापूस (Kapus Bajarbhav)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
24/12/2022
सावनेरक्विंटल2900795083008100
परतूरक्विंटल246815083008200
सेलुक्विंटल422800082258155
किनवटक्विंटल50770079007800
राळेगावक्विंटल1340810083008240
भद्रावतीक्विंटल43800081008050
सिरोंचाक्विंटल60800083008200
हिंगणाएकेए -८४०१ – मध्यम स्टेपलक्विंटल49790081008100
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल337815082008170
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल104795081008050
बार्शी – टाकळीएचडीएचवाय – लांब स्टेपलक्विंटल500805080508050
अकोलालोकलक्विंटल321800083008200
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल51820085008350
उमरेडलोकलक्विंटल112790081308050
वरोरालोकलक्विंटल610740082008000
कोर्पनालोकलक्विंटल510780080007900
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल483825083858350
बारामतीमध्यम स्टेपलक्विंटल100400077757660
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल2200800082958120
नरखेडनं. १क्विंटल17505810082508150
error: Content is protected !!