Friday, February 3, 2023
Hello Krushi
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Kapus Bajarbhav : ‘या’ बाजारसमितीत कापसाला मिळाला सर्वाधिक 8 हजार 500 रुपये भाव; आजचे बाजारभाव तपासा

Radhika Pawar by Radhika Pawar
December 26, 2022
in बाजारभाव
Kapus bajar bhav
WhatsAppFacebookTwitter

शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव (Kapus Bajarbhav) चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव तुमचा तुम्ही चेक करा. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा. इथे शेतीविषयक बातम्या, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज आदी गोष्टींची माहिती मिळते. हॅलो कृषी मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता, तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. तसेच जुनी वाहने, जमीन, जनावरे यांची खरेदी विक्रीही करू शकतो. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.

महाराष्ट्र देशातील प्रमुख कापूस उत्पादक राज्य आहे. राज्यात विदर्भ, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर कापसाचे उत्पादन घेतले जाते. यंदा कापसाला सर्वसाधारण सात ते आठ हजार रुपये भाव मिळतो आहे. यामध्ये आज राज्यात सर्वाधिक ८ हजार ५०० रुपये बाजारभाव हिंगोली जिल्ह्यातील आखाडाबाळापूर येथे मिळाला आहे. तर सर्वात कमी भाव हा किनवट येथे ७ हजार ४०० रुपये इतका मिळाला आहे.

महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात कापूस गुजरातला नेण्यात येतो. गुजरात येथे टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये कापसाला चांगली मागणी असते. गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्रात कमी किमतीत कापूस मिळत असल्याने अनेक मोठे व्यापारी थेट महाराष्ट्रातून कापूस खरेदी करून गुजरातला घेऊन जातात. आज राज्यात कोणत्या बाजारसमितीत कापसाला काय भाव मिळाला ते आपण चेक करणार आहोत.

Download Hello Krushi Mobile App

शेतमाल : कापूस (Kapus Bajarbhav)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/12/2022
सावनेर—क्विंटल2750750076507600
श्रीगोंदा—क्विंटल691780080007900
मनवत—क्विंटल3600720078607645
सेलु—क्विंटल665710578807755
किनवट—क्विंटल47730075007400
राळेगाव—क्विंटल2000750078007600
भद्रावती—क्विंटल44755078007675
सिरोंचा—क्विंटल5800083008200
आर्वीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल547780079007850
पारशिवनीएच-४ – मध्यम स्टेपलक्विंटल127765078507750
उमरेडलोकलक्विंटल458753076707550
देउळगाव राजालोकलक्विंटल300740076007575
वरोरालोकलक्विंटल896762580017885
आखाडाबाळापूरलोकलक्विंटल78800085008250
काटोललोकलक्विंटल100750082008000
कोर्पनालोकलक्विंटल460760078007700
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल550780079007850
यावलमध्यम स्टेपलक्विंटल167733078307580

Tags: Agrowon bajarbhavCotton CultivationCotton Rate TodayKapus bajarbhav
SendShareTweet

© 2022.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

© 2022.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group