Karad Bajar Bhav : कराड बाजारसमितीत आज कोणत्या शेतमालाला काय भाव मिळाला?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Karad Bajar Bhav : कराड बाजारसमिती ही कोकण अन् माणदेश अशा भागांसाठी मध्यवर्ती अन् महत्वाची बाजारसमिती आहे. कोकणामध्ये कराड येथून मोठ्या प्रमाणात पालेभाजी व फळभाजी पाठवण्यात येते. आज कराड येथे कोणत्या शेतमालाला काय बाजारभाव मिळाला हे आपण जाणुन घेणार आहोत.

कराड येथे वांग्याला ३० रुपये किलो दर मिळाला तर कोबीला ४ रुपये किलो दर मिळाला. गवार ६० रुपये किलो, फ्लोवर १२ रुपये किलो, आले ४ रुपये किलो, भेंडी ६० रुपये किलो, पावटा ४५ रुपये किलो असा भाव मिळाला आहे

शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव तुमचा तुम्ही चेक करा. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा. इथे शेतीविषयक बातम्या, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज आदी गोष्टींची माहिती मिळते. हॅलो कृषी मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता, तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. तसेच जुनी वाहने, जमीन, जनावरे यांची खरेदी विक्रीही करू शकतो. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.

बाजार समिती: कराड

दर प्रती युनिट (रु.)

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/01/2023
कारलीलोकलक्विंटल18200025002500
दुधी भोपळालोकलक्विंटल3070010001000
वांगीलोकलक्विंटल81250030003000
कोबीलोकलक्विंटल75300400400
ढोवळी मिरचीहायब्रीडक्विंटल15250040004000
गवारलोकलक्विंटल15400060006000
फ्लॉवरलोकलक्विंटल75100012001200
घेवडालोकलक्विंटल15300040004000
आलेलोकलक्विंटल36400045004500
मिरची (हिरवी)लोकलक्विंटल42350040004000
मटारलोकलक्विंटल48250030003000
भेडीलोकलक्विंटल15500060006000
कांदाहालवाक्विंटल9950024002400
पावटा (भाजी)हायब्रीडक्विंटल69400045004500
दोडका (शिराळी)लोकलक्विंटल15200025002500
शेवगाहायब्रीडक्विंटल18700090009000
टोमॅटोवैशालीक्विंटल84100012001200
error: Content is protected !!