Pik Spardha 2023: कृषी विभाग राज्यस्तरीय ‘खरीप पिकस्पर्धा 2023’ निकाल जाहीर; ‘या’ शेतकर्‍यांनी मारली बाजी!

0
2
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात खरीप हंगाम 2023 मध्ये (Pik Spardha 2023) भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या 11 पिकांसाठी पिकस्पर्धा आयोजित करण्यात आले होते. पीक स्पर्धेसाठी (Pik Spardha 2023) तालुका हा घटक आधारभूत धरण्यात येतो.

शेतकर्‍यांची आलेली उत्पादकता (Farm Crop Production) आधारभूत घेऊन राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील बक्षीस देण्यात येतात. खरीप हंगाम (Kharif Season) सन 2023 पीक स्पर्धेचे राज्यस्तरीय निकाल पिकस्पर्धा निकाल (Kharif Pik Spardha 2023 Result) समितीद्वारे जाहीर करण्यात आले.

पिकस्पर्धा (Pik Spardha 2023) खरीप हंगाम सन 2023 मधील सर्व राज्यस्तरीय विजेते शेतकऱ्यांचे कृषी विभागामार्फत (Agriculture Department) हार्दिक अभिनंदन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेतील बक्षिसाचे स्वरूप आणि विजेत्यांची नावे जाणून घेऊ या.

बक्षीसाचे स्वरूप (Pik Spardha 2023)
१) राज्यस्तरीय प्रथम क्रमांक बक्षीस रक्कम रु. 50,000/-
२) राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक बक्षीस रक्कम रु. 40,000/-
३) राज्यस्तरीय तृतीय क्रमांक बक्षीस रक्कम रु. 30,000/-

स्पर्धेच्या (Pik Spardha 2023) विजेत्यांची निकाल यादी (उत्पादन क्विंटल/हेक्टर मध्ये देण्यात आलेले आहे)

खरीप हंगाम सन 2023 राज्यस्तरीय अंतिम निकाल 
राज्यातील गुणांनुक्रमविभागस्पर्धक शेतकऱ्याचे  नावगावतालुकाजिल्हाशेतकऱ्याचे उत्पादन क्वि./हे
भात (सर्वसाधारण गट)
ठाणेश्री. चंद्रकांत रघुनाथ म्हातलेचंडिका नगरदापोलीरत्नागिरी124.37
ठाणेश्री. गुरुनाथ दत्तात्रेय सांबरेपोईकल्याणठाणे111.55
कोल्हापूरश्री. विशाल कलगोंडा पार्वतेसुळकुडकागलकोल्हापूर111.27
भात (आदिवासी गट)
ठाणेश्रीमती शेवंताबाई काशिनाथ कडाळीचरगावअंबरनाथठाणे103.38
ठाणेश्री. वामन पदु कडाळीचरगावअंबरनाथठाणे101.18
पुणेश्री. किसन शिवराम चिमटेबोरवलीमावळपुणे99.05
खरीप ज्‍वारी (सर्वसाधारण गट)
नाशिकश्री अशोक दगडू तायडेरायपूररावेरजळगाव45.00
नाशिकश्री. कुंदन कुमार अशोक चौधरी विवरे खुर्दरावेरजळगाव35.00
पुणेश्रीमती शंकुतला वसंत साखरेफोनसळउ.सोलापुरसोलापुर32.07
खरीप ज्‍वारी (आदिवासी गट)
नाशिकश्री. झूजऱ्या साऱ्या पाडवीकोठारतळोदानंदुरबार41.81
नाशिकश्री. लक्ष्मण गंगाराम बागुलकाळंबानंदुरबारनंदुरबार31.00
नाशिकश्री. गणेश शिवाजी वळवीमालपुरनंदुरबारनंदुरबार30.06
खरीप बाजरी (सर्वसाधारण गट)
पुणेश्रीमती ताराबाई दौलत बांदलचव्हाणवाडीशिरूरपुणे64.38
पुणेश्री. लक्ष्मण दादा रांधवनरावणगावदौंडपुणे59.96
पुणेश्री. योगेश दत्तात्रेय गाडेगुनाटशिरूरपुणे58.32
खरीप बाजरी (आदिवासी गट)
नाशिकश्री. तुळशीराम वाधू बहिरम विजयनगरसटाणानाशिक21.49
नाशिकश्री. बापू ज्ञानदेव महालेकिकवारी खुर्दसटाणानाशिक20.16
नाशिकश्री. उद्धव देवसिंग सोनवणेनरकोळसटाणानाशिक19.69
मका (सर्वसाधारण गट)
पुणेश्री. माणिक गोविंद काटे नवी लोटेवाडीसांगोलासोलापूर175.80
पुणेश्री. नवनाथ ज्योतिबा बंडगरकटफळसांगोलासोलापूर172.68
पुणेश्रीमती मैनाबाई यशवंत कर्चेपिंपरीमाळशिरससोलापूर160.90
मका (आदिवासी गट)
नाशिकश्री. अरुण गाजऱ्या वसावेडोगेगावनवापूरनंदुरबार68.40
नाशिकश्री. वजीरसिंग गेन्या नाईकअंजनेनवापूरनंदुरबार65.00
नाशिकश्री. सुभाष देविदास वळवीमोठे कडवाननवापूरनंदुरबार51.87
नाचणी (सर्वसाधारण गट)
कोल्‍हापूरश्री. शांताराम सुबराव शिंदेनांदवडे चंदगडकोल्हापूर71.69
कोल्‍हापूरश्री. विलास आनंदा जाधवजोरवाईसातारा70.40
कोल्‍हापूरश्रीकृष्ण रामचंद्र रेंगडेअडकुर चंदगडकोल्हापूर69.42
नाचणी (आदिवासी गट)
ठाणेश्री. जयराम पांडूरंग काळेआसेमोखाडापालघर36.45
ठाणेश्री. पांडूरंग शिवराम तुंगारआसेमोखाडापालघर23.68
ठाणेश्री. यशवंत सोमा केवारीविहीगावशहापूरठाणे19.25
तूर (सर्वसाधारण गट)
पुणेश्री. संजय सोपान पोटरेपिंपळवाडीकर्जतअहमदनगर54.00
पुणेश्री. राहुल संजय राऊत कुंभारगाव,करमाळासोलापूर46.47
लातूरश्री. नंदकिशोर काशिनाथ पाटीलसताळा बु.उदगीरलातूर45.10
तूर (आदिवासी गट)
नाशिकश्री. जात्या नवा गावितहळदाणिनवापूरनंदुरबार19.12
अमरावतीश्रीमती सुशिला मारूतराव युवनातेमहेंद्रीवरुडअमरावती14.75
अमरावतीश्री. आशिष सुरेश महालेवाई खु.वरुडअमरावती13.80
मूग (सर्वसाधारण गट)
पुणेश्री. विश्वनाथ रेवनसिद्ध पटणे होटगी स्टेशनदक्षिण सोलापूरसोलापूर17.56
पुणेश्री. हरिभाऊ किसन मस्केउक्कडगाव अहमदनगरअहमदनगर15.00
कोल्‍हापूर  श्री. दत्तात्रय पांडुरंग राऊतखुटबावदहिवडीसातारा13.71
मूग (आदिवासी गट)
नाशिकश्री. पोपट उखा गायकवाडजयपुरकळवणनाशिक8.24
नाशिकश्री. लक्ष्मण उदेसिंग नाईकआमोदेशहादानंदुरबार6.37
उडीद (सर्वसाधारण गट)
पुणेश्रीमती राजश्री मिनीनाथ गोरे मिरजगावकर्जतअहमदनगर32.63
पुणेश्री. महेश धोंडीबा हक्केमद्रेदक्षिण सोलापूरसोलापूर31.08
पुणेश्री. सुरेश रायप्पा पुजारीबोल कवठेदक्षिण सोलापूरसोलापूर28.43
उडीद (आदिवासी गट)
नाशिकश्री. पोपट उखा गायकवाडजयपूर कळवणनाशिक9.25
सोयाबीन (सर्वसाधारण गट)
कोल्‍हापूरश्री. बाळासाहेब पंडितराव खोपकरसावरवाडीकरवीरकोल्हापूर85.00
कोल्‍हापूरश्री. प्रवीण पतंगराव यादवभादोलेहातकणंगलेकोल्हापूर77.44
लातूरश्री. मैदाबी रुक्मुद्दीन शेखजाजनूर                    निलंगालातूर  73.92
सोयाबीन (आदिवासी गट)
नाशिकश्री. तानाजी रामदास चौरेमुल्हेर सटाणानाशिक52.06
नाशिकश्री. गणपत खंडू सूर्यवंशीबोराटे दि. सटाणानाशिक49.९८
 पुणेश्री. शांताराम रखमा सातकरगंगापूर खआंबेगावपुणे40.76
भुईमुग (सर्वसाधारण गट)
कोल्‍हापूरश्री. हिम्मत आनंदराव पाटीलपेठवाळवासांगली104.70
कोल्‍हापूरश्री. महेश सर्जेराव पाटीलतांदुळवाडीवाळवासांगली76.49
कोल्‍हापूरश्री. रमेश शिवाजी चव्हाणकालगावकराडसातारा47.89
सुर्यफुल (सर्वसाधारण गट)
पुणेश्री. दत्तात्रेय विठ्ठल वाघमोडेसावे सांगोलासोलापूर34.40
पुणेश्री. बापू दत्तात्रय खंडागळेसंगेवाडी सांगोलासोलापूर9.75