जमिन मोजणीच्या वादावर ‘हा’ आहे रामबाण उपाय; बांधावरची भांडणे आता बांधावरच सुटणार, ‘हा’ जुगाड वापरून पहाच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । शेती म्हटलं कि जमीन आली अन जमीन म्हटलं कि जमिनीचे वाद आले. मात्र आता शेतजमिनीचे वाद बांधावरच सोडवता येणार आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्ही तुमचे जमिनीच्या मोजणीचे वाद आता सहजपणे सोडवू शकता. यासाठी आम्ही तुम्हाला एक रामबाण उपाय सांगणार आहोत. तुम्हाला यासाठी प्रथम गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप डाउनलोड करून घ्यायचे आहे.

शेतकरी मित्रांनो अनेकदा आपले शेजारच्या शेतकऱ्यांसोबत जमिनीवरून वाद असतात. कधी कोणाचे हद्दीवरून वादावादी असते तर कधी रस्त्यावरून वाद असतो. हे वाद बऱ्याचदा अनेकवर्षांपासून सुरु असतात. यामध्ये जमिनीची मोजणी कोणी बोलवायची म्हणून वाद तसेच चिघळत राहतात. तसेच जमीन मोजणीत आपल्याला क्षेत्र वाढवून मिळेल कि आहे यातले काही जाईल याची कल्पना नसल्यानेही अनेकदा जमीन मोजणी बोलावण्याकरता चालढकल केली जाते. मात्र आता १ रुपयाही न भरता जमिनीची घरबसल्या मोजणी करण्याची सोया Hello Krushi या मोबाईल अँपवर उपलब्ध आहे.

१) सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi असं सर्च करुन ‘हॅलो कृषी’ नावाचे ऍप डाउनलोड करा.
Link : https://bit.ly/HelloKrushiApp
२) ऍप Install केल्यानंतर तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि शेतीविषयक आवश्यक माहिती भरा.
३) त्यानंतर ‘हॅलो कृषी’ च्या होम पेजवर ‘उपलब्ध सेवा’ या अंतर्गत विविध विभाग दिसतील.
४) त्यापैकी जमीन मोजणी हा विभाग निवडा.
५)त्यानंतर तुम्ही कुठे आहात ते प्रेसेंट लोकेशन सॅटेलाईट च्या मदतीने दिसेल.
६) आता समजा तुमच्या जमिनीची मोजणी करायची आहे तर डाव्या कोपऱ्यात क्षेत्रफळ आणि लांबी यातील पर्याय निवडा ( हेक्तर, एकर ,चौरस मीटर , चौरस किलोमीटर, फूट यार्ड, मैल, गुंठा, बिघा) तर लांबी ही (मीटर, किलोमीटर आणि फूट ) मध्ये येईल.
७) आता ज्या जमिनीची मोजणी करायची आहे त्याचे एक एक कोपरे निवडत चला. म्हणजेच चारही कोपऱ्यांवर क्लीक करा.
८) आता जेवढा भाग निवडला गेला आहे तेवढा हिरव्या रंगात दिसेल.
९)शिवाय त्याचे क्षेत्रफ़ळ आणि लांबी किती आहे याची आकडेवारी देखील येईल.

प्लांटेशन करताना आपल्या शेतात किती रोपे बसतील हे कसे मोजायचे? (Jamin Mojani App)

शेतात कोणतीही रोपे लावताना अनेकदा शेतकऱ्याला आपल्या शेतात किती रोपे बसतील याचा अंदाज येत नाही. परिणामी रोपवाटिकेतून कधी जास्तीची तर कधी कमी रोपे आणल्याने पैसे, वेळ आणि मेहनत वाया जाते. परंतु आता शेतकरी गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi हे मोबाईल अँप डाउनलोड करून त्याच्या मदतीने आपल्या शेतात कशाचेही प्लांटेशन करताना किती रोपे बसतील हे अचूक मोजू शकतात. यासाठी आम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलोअ करा

१) सर्वात अगोदर गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi असं सर्च करून हॅलो कृषीचे मोबाईल अँप डाउनलोड करून घ्या.
२) त्यानंतर नाव, गाव अन शेतीविषयक माहिती भरून मोफत रजिस्ट्रेशन करा.
३) आता होम पेजवरील जमीन मोजणी या विभागावर क्लिक करा.
४) इथे तुम्ही जिथे उभे आहात ते लोकेशन दाखवले जाईल. आता तुम्हाला ज्या शेतात प्लांटेशन करायचे आहे त्याच्या लांबी रुंदी अचूक मोजा.
५) लांबी रुंदी मोजल्यानंतर आता तुम्हाला किती बाय किती वर रोपे लावायची आहेत त्यानुसार तुमच्या शेतात किती सरी होतात अन एका सरीत किती रोपे बसतात ते गणित करा.
६) तसेच तुम्ही लांबी रुंदी मोजून कंपाउंड करण्यासाठी किती खांब लागतील हे सुद्धा मोबाइलवरूनच अचूक शोधू शकता.

Hello Krushi मोबाईल अँप वर कोणकोणत्या सुविधा आहेत?

१) सातबारा, डिजिटल सातबारा, जमिनीचा नकाशा आदी कागदपत्र अतिशय सोप्या पद्धतीने डाउनलोड करता येतात.
२) आपली शेतजमीन उपग्रहाच्या मदतीने १ रुपयाही न भरता अचूक मोजता येते.
३) सर्व सरकारी योजनांना मोबाइलवरूनच अर्ज करून लाभ घेता येतो.
४) आपल्या गावातील पुढील ४ दिवसांचा अचूक हवामान अंदाज समजतो.
५) आपल्या गावाजवळील सर्व खत दुकानदार यांना फोन करण्याची सोया
६) आपल्या आसपासच्या सर्व प्रकारच्या रोपवाटिका यांच्याशी संपर्क करण्याची सुविधा
७) जुनी वाहने, जनावरे, शेतजमीन यांची एजंटशिवाय खरेदी विक्री करता येते.
८) शेतमाल थेट ग्राहक मिळतो.

शेतकरी मित्रांनो जेव्हा कायदेशीर प्रक्रिया करायची असते तेव्हा तुम्हाला रीतसर मोजणी बोलावूनच तुमच्या जमिनीची मोजणी करून घ्यावी लागते. परंतू सरकारी मोजणीला वेळ लागतो. तेव्हा तुम्हाला वैयक्तिक पातळीवर जमीन किती भरतेय? कमी भरतोय कि जास्त भरतोय हे पाहायचे असेल तर हि सुविधा तुमच्या फायद्याची ठरू शकते. तसेच शेतातील इतर कामांसाठीही जमिनीची मोजणी करताना Hello Krushi अँप च्या मदतीने केलेली मोजणी शेतकऱ्यांसाठी उपयोगी आहे.

error: Content is protected !!