Soybean Market Price : लातूर नाही ‘या’ बाजारसमितीत आज सोयाबीनला मिळाला सर्वाधिक भाव; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज (२२) सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सोयाबीन (Soybean Market Price)  बाजारभावानुसार आज सोयाबीनला कमाल भाव 5390 प्रतिक्विंटल इतका मिळाला आहे.

हा भाव हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1163 क्विंटल सोयाबीनची (Soybean Market Price) आवक झाली. याकरिता किमान भाव ४५०० कमाल भाव ५३९० आणि सर्वसाधारण भाव 4890 इतका मिळाला.

दरम्यान सर्वाधिक आवक ही सोयाबीनसाठी नावाजलेल्या लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती (Soybean Market Price) इथेच झाली आहे. हे आवक 3556 क्विंटल इतकी झाली असून याकरिता किमान भाव 4830, कमाल भाव ५२६१ आणि सर्वसाधारण भाव 5160 रुपये प्रतिक्विंटल साठी मिळाला आहे.

आजचे सोयाबीन बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
22/09/2022
माजलगाव क्विंटल 54 4500 4900 4800
चंद्रपूर क्विंटल 174 4220 5075 4850
भोकर क्विंटल 2 4200 4200 4200
श्रीरामपूर क्विंटल 11 5100 5100 5100
परळी-वैजनाथ क्विंटल 155 4551 5076 4950
मोर्शी क्विंटल 25 4500 4700 4600
राहता क्विंटल 4 4650 5000 4900
सोलापूर लोकल क्विंटल 98 4400 5085 4750
नागपूर लोकल क्विंटल 183 4400 4935 4801
हिंगोली लोकल क्विंटल 305 4800 5108 4954
कोपरगाव लोकल क्विंटल 79 4000 5085 5001
ताडकळस नं. १ क्विंटल 152 4900 5150 5000
लातूर पिवळा क्विंटल 3556 4830 5261 5160
लातूर -मुरुड पिवळा क्विंटल 51 5000 5100 5050
अकोला पिवळा क्विंटल 616 4300 5150 5095
यवतमाळ पिवळा क्विंटल 201 4700 5110 4905
चिखली पिवळा क्विंटल 173 4700 4900 4800
हिंगणघाट पिवळा क्विंटल 1163 4500 5390 4890
वाशीम पिवळा क्विंटल 1200 4600 5199 5000
पैठण पिवळा क्विंटल 1 4800 4800 4800
परतूर पिवळा क्विंटल 14 4770 4925 4900
गंगाखेड पिवळा क्विंटल 16 5100 5200 5100
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 1 4950 4950 4950
केज पिवळा क्विंटल 20 4700 5000 4800
औसा पिवळा क्विंटल 162 4681 5220 5098
मुरुम पिवळा क्विंटल 26 4751 4800 4775
काटोल पिवळा क्विंटल 35 5000 5090 5050
error: Content is protected !!