MahaDBT : सरकारी योजनांसाठीची महाDBT वेबसाईट झाली बंद; आता ‘इथे’ मिळणार सर्व योजनांची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । महाराष्ट्र सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांच्या हितार्थ विविध योजना सुरु करत असते. (MahaDBT) केंद्र सरकारसह राज्य सरकारचाही सर्व योजनांना आता डिजिटल पद्धतीने अर्ज करता येतो. यामध्ये फळबाग, ठिबक सिंचन, सौरपंप यश अनेक योजनांचा समावेश होतो. मात्र आता सरकारने महाDBT ची जुनी वेबसाईट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या जुन्या वेबसाईटवर शेतकऱ्यांना अर्ज करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. वेबसाईटवर लॉगिन करतानाही अनेक अडचणी येत होत्या. आता शेतकरी Hello Krushi या गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या मोबाईल अँप वरून आपल्याला हव्या त्या सरकारी योजनेला अगदी सोप्प्या पद्धतीने घरी बसून अर्ज करू शकतात.

यापूर्वी शेतकरी कोणत्याही सरकारी योजनेला अर्ज करण्याकरता शासनाच्या www.mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवरून अर्ज करत असत. मात्र हि वेबसाईट वापरण्यास अत्यंत कठीण असल्याने अनेकदा योजनेसाठी पात्र असूनही शेतकरी त्याला अर्ज करण्यास असमर्थ ठरत. वेबसाईट युजर फ्रेंडली नसल्याने शेतकऱयांना स्वतः त्यावरून सरकारी योजनेला अर्ज करता येत नसे. मात्र आता Hello Krushi या अँप वरून शेतकरी घरी बसून अतिशय सोप्प्या पद्धतीने आपल्याला हव्या त्या सरकारी योजनेला अर्ज करू शकतात. तसेच Hello Krushi अँपवरून शेतकरी आपल्या जमिनीचा सातबारा उतारा, भूनकाशा आदी कागदपत्रेही डाउनलोड करू शकतात. सोबत राज्यातील कोणत्याही बाजारसमितीतील बाजारभावही या अँपवर चेक करता येतात. यामुळे Hello Krushi हे अँप शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.

दरम्यान, आता महाडीबीटी असे गुगलवर सर्च केल्यांनतर जुनी वेबसाईट दिसत असली तरी ती ओपन होत नाही. आता जुनी वेबसाईट बंद करून सरकारकडून mahadbt.maharashtra.gov.in अशी नवीन वेबसाईट सुरु करण्यात आली आहे. जर शेतकऱ्यांना सेवा केंद्रात जाऊन पॆसे खर्च न करता घर बसल्या योजनांना अर्ज करायचा असेल तर त्यांनी आजच आपल्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi हे मोबाईल अँप डाउनलोड करून घ्यावे. MahaDBT

यासाठी खालील स्टेप्स फॉलोअ करा.
१) तुमच्या मोबाईलवर Hello Krushi नावाचे अँप इन्स्टॉल करून घ्या.
२) गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi असं सर्च केल्यास तुम्हाला हे अँप मिळेल.
३) त्यानंतर App इन्स्टॉल करून मोबाईल नंबर टाकून रजिस्टर करा.
४) आता App ओपन केल्यांनतर होमस्क्रीनवरील सरकारी योजना या विंडो वर क्लिक करा.
५) आता यामध्ये तुम्हाला सरकारच्या सर्व योजनांची यादी दिसेल. यामधील तुम्हाला ज्या योजनेला अर्ज करायचा आहे ती योजना निवड.
६) आता तुम्ही निवडलेल्या योजनेबाबत सर्व माहिती तुम्हाला दिसेल. यामध्ये योजनेची माहिती, पात्रता, कागदपत्र आदी गोष्टी पहा. त्यांनतर सर्वात शेवटी Apply Now असे बटन दिसेल. या बटनावर क्लिक करून तुम्ही योजनेसाठी अर्ज करू शकता.
७) शेतकऱ्यांना प्रथमच हि सेवा सुरु झाली आहे. तेव्हा अधिकाधिक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. तसेच आपल्या इतर शेतकरी मित्रांनाही याबाबत आवर्जून माहिती सांगा व त्यांनाही हॅलो कृषी मोबाईल अँप इन्स्टॉल करून द्या.

हॅलो कृषी मोबाईल अँप वर कोणकोणत्या सुविधा आहेत?
१) सातबारा, डिजिटल सातबारा, जमिनीचा नकाशा आदी कागदपत्र अतिशय सोप्या पद्धतीने डाउनलोड करता येतात.
२) आपली शेतजमीन उपग्रहाच्या मदतीने १ रुपयाही न भरता अचूक मोजता येते.
३) सर्व सरकारी योजनांना मोबाइलवरूनच अर्ज करून लाभ घेता येतो.
४) आपल्या गावातील पुढील ४ दिवसांचा अचूक हवामान अंदाज समजतो.
५) आपल्या गावाजवळील सर्व खत दुकानदार यांना फोन करण्याची सोया
६) आपल्या आसपासच्या सर्व प्रकारच्या रोपवाटिका यांच्याशी संपर्क करण्याची सुविधा
७) जुनी वाहने, जनावरे, शेतजमीन यांची एजंटशिवाय खरेदी विक्री करता येते.
८) शेतमाल थेट ग्राहक मिळतो.

error: Content is protected !!