MSP Of Kharif Crops: खरीपातील पिकांच्या हमी भावात वाढ; जाणून घ्या झालेली एकूण वाढ!

0
2
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: खरीपाच्या (MSP Of Kharif Crops) सुरुवातीला शेतकर्‍यांसाठी (Farmers) आनंदाची बातमी आलेली आहे. केंद्र सरकारने (Central Government) 2025 च्या खरीप हंगामासाठी (Kharif Season) वेगवेगळ्या 14 पिकांच्या हमी भावात (Minimum Support Price) वाढ केलेली आहे.

केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगीतलेच आहे की, कृषी खर्च आणि किंमत आयोगाच्या (सीएसीपी) शिफारसी मान्य करून एकूण 14 खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किमती (MSP Of Kharif Crops) केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केल्या.

2025 वर्षाच्या धानाकरिता किमान आधारभूत किंमत (Paddy MSP) 5.35 टक्क्यांनी वाढवून प्रति क्विंटल 2300 रुपये केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत हा निर्णय झाला.

एमएसपीमध्ये किती झाली वाढ? (MSP Of Kharif Crops)

धान्य2023-242024-25झालेली वाढ  (रुपयात)
तांदूळ (सामान्य)2,1832,300117
तांदूळ (ए ग्रेड)2,2032,320117
ज्वारी (हायब्रीड)3,1803,371191
ज्वारी (मालदंडी)3,2253,421196
बाजरी2,5002,625125
रागी3,8464,290444
मका2,0902,225135
तूर7,0007,550550
मूग8,5588,682124
उडीद6,9507,400450
भुईमुग6,3776,783406
सूर्यफूल6,7607,280520
सोयाबीन4,6004,892292
सोयाबीन8,6359,267632
रामतीळ7,7348,717८983
कापूस (मध्यम धागा)6,6207,121501
कापूस (लांब धागा) 7,0207,521501