हॅलो कृषी ऑनलाईन । राज्याचे उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी फडणवीस यांनी कृषी क्षेत्रासाठी भरघोस निधीची तरतूद जाहीर केली आहे. शेतीउपयोगी अनेक नवीन योजनांच्या घोषणा शिंदे फडणवीस सरकारने केल्या आहेत. या वेळी नमो योजनेची घोषणाही करण्यात आली असून आता शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपये मिळणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाचे वाचन करताना शेतकऱ्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या धर्तीवर राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजेनच्या माध्यमातून सरकारकडून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये देण्यात येतील. यामुळे आता शेतकऱ्यांना केंद्र सरकारचे ६ हजार आणि राज्य सरकारचे ६ हजार असे वर्षाकाठी एकूण १२ हजार रूपये मिळतील. महाराष्ट्रातील 1 कोटी 15 लाख शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
नमो योजनेचे ६ हजार रुपये मिळवण्यासाठी आजच करा हे काम (NAMO Yojana)
शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेप्रमाणेच आता तुम्हाला नमो योजनेद्वारे वर्षाला ६ हजार रुपये सरकारकडून देण्यात येणार आहेत. सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच तुम्ही गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप डाउनलोड करून घ्या. Hello Krushi अँपच्या मदतीने तुम्ही शासकीय योजनेला तुमच्या मोबाइलवरूनच अर्ज करू शकता. तेव्हा सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी उशीर न करता आजच आम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलोअ करून योजनेचे लाभार्थी बाणा.
- गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi असं सर्च करून हिरव्या रंगाचा लोगो असणारे Hello Krushi हे अँप इन्स्टॉल करून घ्या.
- आता मोबाईल नंबर, नाव, गाव आदी माहिती भरून Hello Krushi अँपला मोफत रजिस्टर करा.
- यानंतर आता Hello Krushi ओपन करून होम पेजवरील सरकारी योजना या विभागात जा.
- इथे तुम्हाला सर्व सरकारी योजनांची यादी दिसेल. यामध्ये तुम्हाला ज्या योजनेला अर्ज करायचा आहे ती योजना निवडा.
- आता तुम्हाला सदर योजनेची सर्व माहिती दिसेल. यामध्ये खाली स्क्रोल केल्यानंतर सर्वात शेवटी Apply Now या बटनावर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.
हॅलो कृषी मोबाईल अँप वर कोणकोणत्या सुविधा आहेत?
१) सातबारा, डिजिटल सातबारा, जमिनीचा नकाशा आदी कागदपत्र अतिशय सोप्या पद्धतीने डाउनलोड करता येतात.
२) आपली शेतजमीन उपग्रहाच्या मदतीने १ रुपयाही न भरता अचूक मोजता येते.
३) सर्व सरकारी योजनांना मोबाइलवरूनच अर्ज करून लाभ घेता येतो.
४) आपल्या गावातील पुढील ४ दिवसांचा अचूक हवामान अंदाज समजतो.
५) आपल्या गावाजवळील सर्व खत दुकानदार यांना फोन करण्याची सोया
६) आपल्या आसपासच्या सर्व प्रकारच्या रोपवाटिका यांच्याशी संपर्क करण्याची सुविधा
७) जुनी वाहने, जनावरे, शेतजमीन यांची एजंटशिवाय खरेदी विक्री करता येते.
८) शेतकरी ते ग्राहक अशी थेट खरेदी विक्री करता येते.
९) राज्यातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचे बाजारभाव शेतकऱ्याला स्वतःला चेक करण्याची सुविधा आहे.
शेतकऱ्यांना आता दरवर्षी 12 हजार रुपये मिळणार; राज्य सरकारकडून नव्या योजनेची घोषणा*
» काय आहे नमो योजना?
» तुम्हालाही मिळणार का 12 हजार रुपये?
» कोण कोण लाभ घेऊ शकतं? https://t.co/sSg3ZaiDs9#Budget2023 #agriculture #DevendraFadnavis pic.twitter.com/mvAE3dwMH1— Hello Krushi (@HelloKrushi) March 9, 2023