Onion Market Price : कोणत्या बाजार समितीत कांद्याला किती मिळाला भाव ? जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या कांद्याला म्हणावा तास दर मिळत नसल्यामुळे कांदा (Onion Market Price) उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. दरम्यान आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बाजारभावानुसार आज कांद्याला सर्वाधिक कमाल 2200 रुपयांचा भाव मिळाला आहे.

आज कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीन क्विंटल कांद्याची (Onion Market Price) आवक झाली याकरिता किमान भाव सोळाशे रुपये, कमाल भाव 2200 आणि सर्वसाधारण भाव १८०० रुपये इतका मिळाला.

तर सर्वाधिक आवक ही पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार (Onion Market Price) समिती इथेच आली असूनही आवक 27 हजार 500 क्विंटल इतकी झाली आहे याकरिता किमान भाव 300 कमाल भाव सोळाशे 75 आणि सर्वसाधारण भाव तेराशे रुपये इतका मिळाला आहे.

आजचे कांदा बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
13/09/2022
कोल्हापूर क्विंटल 3068 500 1800 1000
औरंगाबाद क्विंटल 934 300 1000 650
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 10997 1100 1700 1400
खेड-चाकण क्विंटल 650 800 1400 1100
सोलापूर लाल क्विंटल 11405 100 2100 900
जळगाव लाल क्विंटल 510 360 1052 652
पंढरपूर लाल क्विंटल 849 200 1600 900
नागपूर लाल क्विंटल 500 1000 1500 1375
साक्री लाल क्विंटल 16110 400 1175 750
अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 3 400 1400 900
पुणे लोकल क्विंटल 9044 700 1600 1150
पुणे- खडकी लोकल क्विंटल 17 900 1300 1100
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 22 1000 1300 1150
पुणे-मोशी लोकल क्विंटल 206 400 1100 750
मलकापूर लोकल क्विंटल 426 300 935 600
वाई लोकल क्विंटल 25 700 1500 1100
कामठी लोकल क्विंटल 38 1000 1600 1400
संगमनेर नं. १ क्विंटल 2934 1500 1801 1650
कल्याण नं. १ क्विंटल 3 1600 2200 1800
संगमनेर नं. २ क्विंटल 1760 1000 1400 1200
संगमनेर नं. ३ क्विंटल 1173 500 1000 750
नागपूर पांढरा क्विंटल 440 1000 1500 1375
येवला -आंदरसूल उन्हाळी क्विंटल 5000 200 1323 900
नाशिक उन्हाळी क्विंटल 3045 300 1400 1200
लासलगाव उन्हाळी क्विंटल 9000 600 1512 1210
मालेगाव-मुंगसे उन्हाळी क्विंटल 13000 300 1266 1050
कळवण उन्हाळी क्विंटल 14500 200 1800 1100
चाळीसगाव उन्हाळी क्विंटल 1200 200 1150 900
चांदवड उन्हाळी क्विंटल 6700 600 1700 1100
मनमाड उन्हाळी क्विंटल 3700 300 1351 1000
सटाणा उन्हाळी क्विंटल 11810 250 1525 1025
कोपरगाव उन्हाळी क्विंटल 4720 225 1301 1040
पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 27500 300 1675 1300
पिंपळगाव(ब) – सायखेडा उन्हाळी क्विंटल 6215 400 1145 1000
देवळा उन्हाळी क्विंटल 6400 100 1310 1150
राहता उन्हाळी क्विंटल 9306 400 1800 1350
उमराणे उन्हाळी क्विंटल 15500 751 1453 1200
नामपूर उन्हाळी क्विंटल 13460 160 1460 1200
error: Content is protected !!