Onion Market Price : राज्यात आज कांद्याला किती मिळाला भाव ? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी साडेतीन वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील कांदा (Onion Market Price) बाजार भावानुसार कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला कमाल दोन हजार रुपयांचा भाव मिळाला आहे.

आज कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1700 क्विंटल कांद्याची आवक झाली याकरिता किमान भाव 700, कमाल भाव 2000 आणि सर्वसाधारण भाव 1400 रुपये राहिला. त्या खालोखाल जुन्नर आळेफाटा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला 1850 रुपयांचा कमाल भाव मिळाला, तर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला कमाल 1700 रुपयांचा भाव मिळाला आहे.

कांद्याच्या आवके बाबतीत बोलायचं झाल्यास लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 11200 क्विंटल कांद्याची आवक झाली. याकरिता किमान भाव 500 कमाल भाव चौदाशे बावीस आणि सर्वसाधारण भाव बाराशे रुपये राहिला.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे कांदा बाजारभाव

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15/07/2022
कोल्हापूरक्विंटल170070020001400
खेड-चाकणक्विंटल150100015001250
मंगळवेढाक्विंटल6130018101510
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल6010120018501500
जळगावलालक्विंटल5865001070800
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल1601001000550
पुणेलोकलक्विंटल872970017001200
पुणे- खडकीलोकलक्विंटल8100014001200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल610014001200
पुणे-मोशीलोकलक्विंटल30970016001150
कामठीलोकलक्विंटल660014001200
कल्याणनं. १क्विंटल3100018001400
येवलाउन्हाळीक्विंटल1400020012671000
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल800020013261100
लासलगावउन्हाळीक्विंटल1120050014221200
लासलगाव – निफाडउन्हाळीक्विंटल237042512541150
कळवणउन्हाळीक्विंटल550025014001000
मनमाडउन्हाळीक्विंटल280020012761000
दिंडोरीउन्हाळीक्विंटल50100312911200
देवळाउन्हाळीक्विंटल508010514501300

Leave a Comment

error: Content is protected !!