Onion Market Price : पहा आजचे कांदा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आज दुपारी ३ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील बाजारभावानुसार कोल्हापूर बाजार समितीत कमाल दर २०० रुपयांनी घटल्याचे दिसून येत आहे. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिनांक १५ जुलै रोजी कांद्याला कमाल दोन हजार रुपयांचा दर मिळाला होता. मात्र आज हा दर घसरला असून आज कमाल 1800 रुपये इतका दर मिळालेला आहे

आज कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 4013 क्विंटल कांद्याची आवक झाली. याकरिता किमान भाव 700, कमाल भाव 1800 आणि सर्वसाधारण भाव बाराशे रुपये इतका मिळाला.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/07/2022
कोल्हापूरक्विंटल401370018001200
कराडहालवाक्विंटल150100017001700
उस्मानाबादलालक्विंटल380015001150
भुसावळलालक्विंटल33200800800
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल4120016001400
पुणे-मोशीलोकलक्विंटल3205001400950
येवलाउन्हाळीक्विंटल1300022514111000
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल900020012901000
लासलगावउन्हाळीक्विंटल1139250014361200
कळवणउन्हाळीक्विंटल430030016001250
चांदवडउन्हाळीक्विंटल62006001314950
मनमाडउन्हाळीक्विंटल300020012171000
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1478035016551350

Leave a Comment

error: Content is protected !!