Onion Market Price : लासलगाव बाजार समितीत उताराला कांद्याचा दर ; पहा राज्यभरातील कांदा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो, आज दुपारी तीन वाजेपर्यंत प्राप्त राज्यातील विविध बाजार समित्यांमधील कांदा (Onion Market Price) बाजारभाव खाली दिले गेले आहेत. काल सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला कमाल भाव पंधराशे रुपये मिळाला होता. आजही तोच भाव स्थिर असल्याचे दिसून येत आहे. आज सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुन्हा कमाल 1500 रुपये कांद्याला दर मिळाला आहे. शिवाय पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील दर स्थिर असल्याचा दिसत आहे. काल कमाल दर 1600 रुपये मिळाला होता आजही 1600 रुपये प्रतिक्विंटल दर पुणे बाजार समितीत मिळाला आहे.

तर सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचा दर काल पंधराशे दोन रुपये प्रतिक्विंटल होता. मात्र आज हा दर घटलेला दिसून येत आहे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची (Onion Market Price) दहा हजार पाचशे क्विंटल इतकी आवक झाली. याकरिता किमान भाव 500 कमाल भाव तेराशे चाळीस रुपये तर सर्वसाधारण भाग 1150 रुपये इतका मिळाला आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/07/2022
औरंगाबादक्विंटल19172001300750
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल8299100017001350
खेड-चाकणक्विंटल310100015001250
साताराक्विंटल41120015001350
कराडहालवाक्विंटल12330015001500
नागपूरलालक्विंटल620110015001400
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल2891001000550
पुणेलोकलक्विंटल710650016001050
पुणे- खडकीलोकलक्विंटल14100014001200
पुणे-मोशीलोकलक्विंटल6165001400950
कामठीलोकलक्विंटल2100016001400
कल्याणनं. १क्विंटल3150016001550
कल्याणनं. २क्विंटल3170018001750
कल्याणनं. ३क्विंटल3700800750
नागपूरपांढराक्विंटल500110015001350
चंद्रपूर – गंजवडपांढराक्विंटल318120015001300
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल60001001176970
लासलगावउन्हाळीक्विंटल1050050013401150
चाळीसगावउन्हाळीक्विंटल13002001171950
चांदवडउन्हाळीक्विंटल720070012601025
मनमाडउन्हाळीक्विंटल380020012171000
देवळाउन्हाळीक्विंटल1000010013501150
नामपूरउन्हाळीक्विंटल1250010015051200

Leave a Comment

error: Content is protected !!