Tuesday, February 7, 2023
Hello Krushi
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Onion Market Price : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळतोय कांद्याला लासलगाव पेक्षा चांगला भाव; पहा आजचे कांदा बाजारभाव

HELLO Krushi Team by HELLO Krushi Team
July 20, 2022
in बाजारभाव
Onion market price
WhatsAppFacebookTwitter

हॅलो कृषी ऑनलाईन : आज दुपारी तीन वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील कांदा (Onion Market Price) बाजार भावानुसार आज कांद्याला सर्वाधिक 2000 रुपयांचा कमाल भाव मिळालेला आहे.

हा भाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दहा हजार तीनशे अकरा क्विंटल इतकी कांद्याची आवक झाली याकरिता किमान भाव 100, कमाल भाव 2100आणि सर्वसाधारण भाव अकराशे रुपये इतका मिळाला आहे.

तर सर्वाधिक आवक ही लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून ही अवग 13500 इतकी आहे याकरिता किमानभाव 500 कमाल भाव 1431 आणि सर्वसाधारण भाव 1150 रुपये इतका मिळाला आहे. मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल 1900 रुपयांचा भाव कांद्याला मिळाला आहे. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1700 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. तर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये कांद्याला (Onion Market Price) कमाल भाव सोळाशे रुपये इतका मिळाला आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे कांदा बाजारभाव (Onion Market Price)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/07/2022
कोल्हापूर—क्विंटल174170017001200
औरंगाबाद—क्विंटल18101501250700
मुंबई – कांदा बटाटा मार्केट—क्विंटल10612100016001300
खेड-चाकण—क्विंटल1250100015001250
मंगळवेढा—क्विंटल23420019001200
सोलापूरलालक्विंटल1031110021001100
नागपूरलालक्विंटल1000110015001400
साक्रीलालक्विंटल250154001250950
भुसावळलालक्विंटल16100010001000
पुणेलोकलक्विंटल567150015001000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2140014001400
वाईलोकलक्विंटल2570015001050
कामठीलोकलक्विंटल25100016001400
नागपूरपांढराक्विंटल760110015001400
चंद्रपूर – गंजवडपांढराक्विंटल358120015001300
येवलाउन्हाळीक्विंटल120002001373950
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल60002001230980
लासलगावउन्हाळीक्विंटल1350050014311150
चाळीसगावउन्हाळीक्विंटल19002001115950
चांदवडउन्हाळीक्विंटल62006001403950
मनमाडउन्हाळीक्विंटल380020012281000
पारनेरउन्हाळीक्विंटल327020016251075
दिंडोरीउन्हाळीक्विंटल139100712001126
देवळाउन्हाळीक्विंटल690010013201150

Tags: onion growersOnion Market PriceOnion Market TodayOnion Rate
SendShareTweet

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2022.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

© 2022.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group