Onion Market Price : कांद्याचे भाव स्थिर ; पहा आजचे कांदा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध बाजार समित्यांमधील कांदा (Onion Market Price) बाजार भाव नुसार आज कांद्याला कमाल दर 1850 इतका मिळाला आहे.

हा दर पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची (Onion Market Price) 19,750 क्विंटल इतकी आवक झाली याकरिता किमान भाव 300 कमाल भाव 1850 आणि सर्वसाधारण भाव १२५० रुपये राहिला. तर कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील 800 रुपयांचा कमाल भाव कांद्याला मिळालाय कोल्हापूर बाजार समितीमध्ये आज 2042 क्विंटल कांद्याची आवक झाली याकरिता किमान भाव 700 कमाल भाव 1800 आणि सर्वसाधारण भाव एक हजार रुपये इतका मिळाला.

दरम्यान काल दिनांक २१ रोजी कांद्याला १८०० रुपयांचा कमाल दर मिळाला होता. गडगडलेल्या कांदा दरामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. शिवाय सध्या पावसामुळे चाळीतला कांदा (Onion Market Price) देखील खराब व्हायची वेळ आल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

आजचे कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/07/2022
कोल्हापूरक्विंटल204270018001000
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल974590016001250
खेड-चाकणक्विंटल1500100015001250
मंगळवेढाक्विंटल13910015601250
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल8702100016001200
भुसावळलालक्विंटल16100010001000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल4101001000550
पुणेलोकलक्विंटल917150015001000
पुणे- खडकीलोकलक्विंटल18120016001400
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल6100015001250
पुणे-मोशीलोकलक्विंटल4504001200800
कामठीलोकलक्विंटल10100016001400
लासलगावउन्हाळीक्विंटल1050050013571150
लासलगाव – निफाडउन्हाळीक्विंटल20603001061940
कळवणउन्हाळीक्विंटल580015013001000
चाळीसगावउन्हाळीक्विंटल15002101098850
चांदवडउन्हाळीक्विंटल52006001450900
मनमाडउन्हाळीक्विंटल35002001210950
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1975030018501250
राहताउन्हाळीक्विंटल1322220015001050

Leave a Comment

error: Content is protected !!