Onion Market Price : कांदा दाराची स्थिती जैसे थे ; जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आज सायंकाळी चार वाजेपर्यंत प्राप्त झालेला राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार (Onion Market Price) समित्यांमधील कांदा बाजार भावानुसार आज कांद्याला सर्वाधिक दोन हजार रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे.

हा भाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला असून आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार (Onion Market Price) समितीमध्ये सात हजार तेरा क्विंटल कांद्याची आवक झाली. याकरिता किमान भाग 100, कमाल भाव 2000 आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये इतका मिळाला आहे

तर पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक कांद्याची (Onion Market Price) आवक झाली आहे. ही अवक 15,250 क्विंटल इतकी झाली असून याकरिता किमान भाव 500, कमाल भाव 1755 आणि सर्वसाधारण भाव बाराशे रुपये इतका मिळालाय.

आजचे कांदा बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
23/09/2022
कोल्हापूर क्विंटल 2042 500 1700 1000
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 9787 900 1600 1250
खेड-चाकण क्विंटल 150 800 1400 1100
मंगळवेढा क्विंटल 29 200 1370 1160
सोलापूर लाल क्विंटल 7013 100 2000 900
धुळे लाल क्विंटल 1876 110 900 700
पाथर्डी लाल क्विंटल 300 200 1500 1000
भुसावळ लाल क्विंटल 25 800 800 800
अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 260 600 1600 1100
पुणे- खडकी लोकल क्विंटल 26 1100 1400 1250
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 14 700 1300 1000
पुणे-मोशी लोकल क्विंटल 266 400 1100 750
वाई लोकल क्विंटल 20 700 1500 1100
कामठी लोकल क्विंटल 22 1200 1600 1400
चंद्रपूर – गंजवड पांढरा क्विंटल 490 1300 1700 1500
येवला उन्हाळी क्विंटल 6000 150 1516 900
येवला -आंदरसूल उन्हाळी क्विंटल 4000 150 1375 1000
लासलगाव उन्हाळी क्विंटल 7500 500 1470 1150
लासलगाव – निफाड उन्हाळी क्विंटल 2030 400 1201 980
कळवण उन्हाळी क्विंटल 8800 200 1500 1000
मनमाड उन्हाळी क्विंटल 3200 300 1177 850
पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 15250 500 1755 1200
राहता उन्हाळी क्विंटल 7631 300 1600 1250
उमराणे उन्हाळी क्विंटल 11500 751 1371 1150
error: Content is protected !!