Thursday, June 1, 2023
Hello Krushi
Download FREE APP
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Onion Market Price : सोलापूर बाजार समितीत देखील कांद्याचे भाव घसरले ; पहा आजचे कांदा बाजारभाव

HELLO Krushi Team by HELLO Krushi Team
August 25, 2022
in बाजारभाव
Kanda Bajar Bhav
WhatsAppFacebookTwitter

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आज सायंकाळी चार वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कांदा (Onion Market Price) बाजार भाव अनुसार आज कांद्याला सर्वाधिक 1900 रुपयांचा कमाल दर मिळालेला आहे.

हा दर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 11,315 क्विंटल कांद्याची ( (Onion Market Price) आवक झाली. याकरिता किमान भाव 100, कमाल भाव 1900 आणि सर्वसाधारण भाव आठशे रुपये इतका मिळाला आहे.

तर कांद्याची सर्वाधिक आवक ही कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती इथे झाली असून ही आवक 22,400 क्विंटल इतकी झाली आहे. शेतकरी मित्रांनो सध्याचा कांद्याचा (Onion Market Price) गडगडलेला भाव पाहता कांदा उत्पादक शेतकरी व्यतीथ आहे. यापूर्वी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमाल भाव 2000 पर्यंत मिळत होता. मात्र त्यातही आज घट झालेली दिसून येत आहे.

(महत्वाची टीप : ‘हॅलो कृषी’ द्वारा दिलेले शेतमाल बाजारभाव हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत वेबसाईच्या माध्यमातून रोज अपडेट झालेले बाजारभाव असतात. याबाबत ‘हॅलो कृषी’ कोणताही दावा करीत नाही. दर सतत कमी जास्त होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी दराबाबत पुन्हा एकदा खात्री करून मगच बाजरात विक्रीसाठी माल न्यावा. )

आजचे कांदा बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/08/2022
कोल्हापूर—क्विंटल278050016001000
खेड-चाकण—क्विंटल300100015001300
सातारा—क्विंटल134100015001250
सोलापूरलालक्विंटल113151001900800
धुळेलालक्विंटल14602001200800
नागपूरलालक्विंटल2140100015001375
पुणेलोकलक्विंटल732550015001000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल9130015001400
मलकापूरलोकलक्विंटल1754001080650
वाईलोकलक्विंटल2070015001100
नागपूरपांढराक्विंटल1500100015001375
येवलाउन्हाळीक्विंटल1300025013111000
लासलगावउन्हाळीक्विंटल2055050014341150
कळवणउन्हाळीक्विंटल2240025016001000
चाळीसगावउन्हाळीक्विंटल32002001100900
चांदवडउन्हाळीक्विंटल850060013751025
मनमाडउन्हाळीक्विंटल550040013371150
दिंडोरीउन्हाळीक्विंटल458211267950
रामटेकउन्हाळीक्विंटल10100014001200
देवळाउन्हाळीक्विंटल955010012951150

Tags: OnionOnion Cultivationonion growersOnion Market Price TodayOnion Rate
SendShareTweet

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रात 3 जूनपासून पाऊसाला सुरवात होणार; ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा, पेरणी कधी करावी?

June 1, 2023
PM Kisan Yojana (2)

PM Kisan Yojana : आता प्रतीक्षा संपली, पीएम किसान सन्मान योजनेच्या 14व्या हप्त्याबद्दल गुड न्युज

May 30, 2023
Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : पुढील 4 दिवस महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस होणार, पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घ्या

May 28, 2023
bogus seeds

बोगस बियाणांच्या विक्रीवर लक्ष ठेवण्याची गरज; माण तालुका कृषी विभागाकडून होतय दुर्लक्ष

May 26, 2023
Weather Upadate

Weather Update : बंगालच्या उपसागरात वेगाने पुढे सरसावतोय मान्सून; 4 दिवसात कर्नाटकात धडकणार

May 24, 2023
Soyabean Rate

Soyabean Rate : सोयाबीन बाजारभावात मोठा बदल? आजचे ताजे दर जाणून घ्या

May 23, 2023
  • Privacy Policy
  • Contact us

© 2022.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

© 2022.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group