Onion Market Price : कांद्याच्या बाजारभावात काय झालाय बदल ? जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, सध्याचे कांदा बाजारभाव पाहता कांद्याला (Onion Market Price) अपेक्षेप्रमाणे दर मिळत नाहीये. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त राज्यातही विविध बाजार समितींमधील बाजार भावानुसार आज सर्वाधिक २१०० रुपयांचा कमाल भाव कांद्याला मिळाला आहे.

हा भाव सोलापूर (Onion Market Price)  कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळाला असून आज सोलापूर बाजार समितीत 11768 क्विंटल कांद्याची आवक झाली. याकरिता किमान भाव 100, कमाल भाव 2100, सर्वसाधारण भाव 900 रुपये इतका मिळाला.

तर आज सर्वाधिक आवक 22,435 क्विंटल कांद्याची (Onion Market Price) आवक झाली. ही आवक अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली आहे.

आजचे कांदा बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
03/09/2022
कोल्हापूर क्विंटल 3550 600 1700 1200
औरंगाबाद क्विंटल 1410 300 1200 750
खेड-चाकण क्विंटल 3000 1000 1400 1250
कराड हालवा क्विंटल 99 500 1300 1300
सोलापूर लाल क्विंटल 11768 100 2100 900
जळगाव लाल क्विंटल 489 300 1025 625
पंढरपूर लाल क्विंटल 387 200 1600 900
नागपूर लाल क्विंटल 300 1000 1500 1375
साक्री लाल क्विंटल 19655 300 1250 850
भुसावळ लाल क्विंटल 26 1000 1000 1000
अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 429 100 1200 650
सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 1581 400 1700 1050
पुणे- खडकी लोकल क्विंटल 13 1200 1400 1300
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 6 1200 1200 1200
वाई लोकल क्विंटल 18 700 1400 1100
कामठी लोकल क्विंटल 20 1000 1600 1400
शेवगाव नं. १ नग 1730 1200 1500 1200
शेवगाव नं. २ नग 2842 900 1100 1100
शेवगाव नं. ३ नग 706 200 800 800
नागपूर पांढरा क्विंटल 260 1000 1500 1375
चंद्रपूर – गंजवड पांढरा क्विंटल 368 1200 1500 1400
अहमदनगर उन्हाळी क्विंटल 22435 800 1600 1200
येवला उन्हाळी क्विंटल 9000 150 1300 850
येवला -आंदरसूल उन्हाळी क्विंटल 6000 150 1300 900
नाशिक उन्हाळी क्विंटल 4058 200 1211 1000
लासलगाव उन्हाळी क्विंटल 9975 550 1461 1230
कळवण उन्हाळी क्विंटल 12000 300 1550 1100
चांदवड उन्हाळी क्विंटल 5200 650 1419 1000
मनमाड उन्हाळी क्विंटल 2200 300 1176 950
पिंपळगाव बसवंत उन्हाळी क्विंटल 19140 300 1640 1175

Leave a Comment

error: Content is protected !!