Thursday, June 1, 2023
Hello Krushi
Download FREE APP
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Onion Market Price : कांदा बाजारभाव सुधारला ; पहा कोणत्या बाजार समितीत किती मिळाला भाव ?

HELLO Krushi Team by HELLO Krushi Team
September 30, 2022
in बाजारभाव
Onion market price
WhatsAppFacebookTwitter

हॅलो कृषी ऑनलाईन : कमी भाव मिळत असल्यामुळे कांदा (Onion Market Price) उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र आजचे कांदा बाजार भाव पाहिले असता आशादायक चित्र हे आजच्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिसून येत आहेत. मागच्या दोन-चार दिवसांपूर्वी कांद्याचे कमाल भाव हे 2000 पर्यंत होते. मात्र राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला कमाल भाव 2000 पेक्षा जास्त मिळताना दिसतो आहे.

आजचे कमाल बाजारभाव

आज सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा (Onion Market Price) बाजार भाव अनुसार आज कांद्याला सर्वाधिक 2500 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. हा भाव राहता कृषी उत्पन्न बाजार समिती, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती, संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला आहे. आज राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 6249 क्विंटल कांद्याची आवक झाली. याकरिता किमान भाव 450, कमाल भाव 2500 आणि सर्वसाधारण भाव 1950 इतका मिळाला. तर आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 12,446 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली याकरिता किमान भाव 100, कमाल भाव 2500 आणि सर्वसाधारण भाव 1100 रुपये मिळाला आहे. तर संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती मधे नंबर एक कांद्याची बाराशे 47 क्विंटल कांद्याची आवक झाली. याकरिता किमान भाव दोन हजार रुपये, कमाल भाव 2500 आणि सर्वसाधारण भाव 2250 रुपये इतका मिळाला आहे.

त्या खालोखाल पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 2300 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2025 रुपयांचा कमाल भाव मिळालाय. सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2200, पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2200 रुपयांचा कमाल भाव मिळाला आहे. मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2060 चा कमाल भाव मिळालाय. पेन, सांगली फळे – भाजीपाला मार्केट, कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कमाल दोन हजार रुपयांचा भाव मिळाला आहे.

तर आज सर्वाधिक आवक (Onion Market Price) ही सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झाली असून ही अवक 12,46 क्विंटल इतके आहे.

आजचे कांदा बाजारभाव

Tags: OnionOnion MaraketOnion Market PriceSolapur Onion Market Rate
SendShareTweet

ताज्या बातम्या

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रात 3 जूनपासून पाऊसाला सुरवात होणार; ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा, पेरणी कधी करावी?

June 1, 2023
PM Kisan Yojana (2)

PM Kisan Yojana : आता प्रतीक्षा संपली, पीएम किसान सन्मान योजनेच्या 14व्या हप्त्याबद्दल गुड न्युज

May 30, 2023
Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : पुढील 4 दिवस महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस होणार, पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घ्या

May 28, 2023
bogus seeds

बोगस बियाणांच्या विक्रीवर लक्ष ठेवण्याची गरज; माण तालुका कृषी विभागाकडून होतय दुर्लक्ष

May 26, 2023
Weather Upadate

Weather Update : बंगालच्या उपसागरात वेगाने पुढे सरसावतोय मान्सून; 4 दिवसात कर्नाटकात धडकणार

May 24, 2023
Soyabean Rate

Soyabean Rate : सोयाबीन बाजारभावात मोठा बदल? आजचे ताजे दर जाणून घ्या

May 23, 2023
  • Privacy Policy
  • Contact us

© 2022.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

© 2022.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group