Onion Rate : ‘या’ बाजारसमितीत लाल कांद्याला मिळाला सर्वाधिक भाव; तुमच्या जिल्ह्यातील दर तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यात कांद्याला मिळत असलेल्या कमी बाजारभावामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. कांद्याच्या बाजारभावावरून विरोधकांनी सरकारला धारेवर घेतले आहे. मात्र तरीसुद्धा कांद्याचे बाजारभाव वाढण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. आज धुळे सोलापूर, मंगळवेढा येथे कांद्याला सर्वात कमी १०० रुपये इतका भाव मिळाला आहे. तर पेन शेती उत्पन्न बाजारसमितीत कांद्याला राज्यातील सर्वाधिक २२०० रुपये असा भाव मिळाला आहे. तुमच्या जिल्ह्यात कांद्याला काय दर मिळाला याची सविस्तर यादी आम्ही खाली चार्टमध्ये दिली आहे.

तुमच्या शेतमालाचा बाजारभाव मोबाईलवर असा करा चेक

आता आपल्या शेतमालाचा बाजारभाव शेतकरी स्वतः चेक करू शकतो. यासाठी गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करायचे आहे. इथे शेतकरी स्वतः पाहिजे त्या शेतमालाचा राज्यातील कोणत्याही बाजारसमितीमधील भाव चेक करू शकतो. तसेच Hello Krushi अँप च्या मदतीने सातबारा, जमिनीचा नकाशा आदी कागदपत्र डाउनलोड करता येतात. तसेच सरकारी योजना, हवामान अंदाज, शेतकरी ते ग्राहक थेट खरेदी विक्री या सेवांचा लाभ घेता येतो. आजच Hello Krushi मोबाईल अँप तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करून या सुविधेचा मोफत लाभ घ्या.

शेतमाल : कांदा (Onion Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/03/2023
कोल्हापूरक्विंटल395050016001000
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल1308770013001000
खेड-चाकणक्विंटल4007001100900
मंगळवेढाक्विंटल2061001100600
राहताक्विंटल15742001000750
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल81864501400950
अकलुजलालक्विंटल3183001200700
सोलापूरलालक्विंटल410241001600600
येवलालालक्विंटल23000150790650
येवला -आंदरसूललालक्विंटल12000200803650
धुळेलालक्विंटल996100840600
लासलगावलालक्विंटल190004001041700
लासलगाव – निफाडलालक्विंटल2425425888750
लासलगाव – विंचूरलालक्विंटल30004001000750
जळगावलालक्विंटल859325960730
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल24000200842650
सिन्नर – नायगावलालक्विंटल2013200775600
कळवणलालक्विंटल4700100955700
चांदवडलालक्विंटल18000311915580
मनमाडलालक्विंटल8000200911650
पिंपळगाव(ब) – सायखेडालालक्विंटल105104001030675
पेनलालक्विंटल450200022002000
पारनेरलालक्विंटल63352001250900
भुसावळलालक्विंटल22100010001000
देवळालालक्विंटल6000150900800
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल48980013001050
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल32493001200750
पुणेलोकलक्विंटल106575001200850
पुणे- खडकीलोकलक्विंटल97001100900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल6100010001000
पुणे-मोशीलोकलक्विंटल269200800500
वाईलोकलक्विंटल255001200850
कामठीलोकलक्विंटल31120016001400
कल्याणनं. १क्विंटल38001100900
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल290003201100800
error: Content is protected !!