Thursday, June 1, 2023
Hello Krushi
Download FREE APP
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Papai Bajar Bhav : पपईला ‘या’ बाजारसमितीत मिळाला 22 रुपये भाव; कोणत्या जिल्ह्यात काय दर चेक करा

Radhika Pawar by Radhika Pawar
December 26, 2022
in बाजारभाव
Papai bajar bhav
WhatsAppFacebookTwitter

हॅलो कृषी ऑनलाईन । शेतकरी मित्रांनो पपई (Papai Plantation) हे एक अतिशय चांगलं पैसे (Profit) कमावून देणारे पीक आहे. महाराष्ट्रातील सर्वच भागात अनेक शेतकरी पपईचे उत्पादन घेतात. सर्वसाधारण्पणे पपईला कमीत कमी ७ रुपये ते जास्तीत जास्त ३० रुपये असा दर मिळत असतो. सध्या हायब्रीड पपयांना शहरांमध्ये मोठी मागणी आहे.

शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव (papai bajar bhav) चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव तुमचा तुम्ही चेक करा. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा. इथे शेतीविषयक बातम्या, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज आदी गोष्टींची माहिती मिळते. हॅलो कृषी मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता, तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. तसेच जुनी वाहने, जमीन, जनावरे यांची खरेदी विक्रीही करू शकतो. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.

Download Hello Krushi Mobile App

आज महाराष्ट्रात कल्याण बाजारसमितीत पपईला सर्वाधिक म्हणजे 22 रुपये भाव मिळाला तर सोलापुरात केवळ 8 रुपये किलो असा भाव मिळाला. हिवाळ्याच्या दिवसांत पपईची मागणी वाढत असते. या दिवसांत पपईला व्हायरसपासूनदेखील संरक्षण करावे लागते. थंडीच्या दिवसांत रब्बीतील पिकांचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत आम्ही आज कृषी सल्ला या सदरात यावर लेख लिहिला आहे. तो तुम्ही वाचला तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल.

शेतमाल : पपई (papai bajar bhav)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/12/2022
जळगाव—क्विंटल11150022002000
पुणे-मांजरी—क्विंटल2200030002500
औरंगाबाद—क्विंटल1580012001000
मुंबई – फ्रुट मार्केट—क्विंटल62080018001300
कल्याणहायब्रीडक्विंटल3200025002250
सोलापूरलोकलक्विंटल165001000800
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल69220026002400
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल1270015001100
पुणेलोकलक्विंटल1785001200900
पुणे-मोशीलोकलक्विंटल24100015001250

Tags: Agrowon bajarbhavPapai bajarbhavPapaya Cultivation
SendShareTweet

ताज्या बातम्या

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रात 3 जूनपासून पाऊसाला सुरवात होणार; ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा, पेरणी कधी करावी?

June 1, 2023
PM Kisan Yojana (2)

PM Kisan Yojana : आता प्रतीक्षा संपली, पीएम किसान सन्मान योजनेच्या 14व्या हप्त्याबद्दल गुड न्युज

May 30, 2023
Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : पुढील 4 दिवस महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पाऊस होणार, पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घ्या

May 28, 2023
bogus seeds

बोगस बियाणांच्या विक्रीवर लक्ष ठेवण्याची गरज; माण तालुका कृषी विभागाकडून होतय दुर्लक्ष

May 26, 2023
Weather Upadate

Weather Update : बंगालच्या उपसागरात वेगाने पुढे सरसावतोय मान्सून; 4 दिवसात कर्नाटकात धडकणार

May 24, 2023
Soyabean Rate

Soyabean Rate : सोयाबीन बाजारभावात मोठा बदल? आजचे ताजे दर जाणून घ्या

May 23, 2023
  • Privacy Policy
  • Contact us

© 2022.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

© 2022.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group