Satara Bajar Bhav : साताऱ्यात आज कोणत्या शेतमालाला किती रुपये भाव मिळाला? चेक करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Satara Bajar Bhav : सातारा शेती उत्पन्न बाजारसमितीर आज जानेवारी महिण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी आवक जावक झाली. आज झालेल्या बाजारात सातार्‍यात वांग्याला 35 रुपये किलो तर फ्लोवर 12 रुपये किलो भाव मिळाला. यावेळी बटाट्याला 17 रुपये किलो असा दर मिळाला.

आज झालेल्या बाजारात, कारली 17 रु. किलो, दुधी भोपळा 12 रु किलो, कोबी 3 रु किलो, गवार 65 रु किलो, काकडी 15 रु किलो, आले 35 रु किलो अशा दराने विकले गेले. तसेच मटार 27 रु किलो, भेंडी 50 रु किलो, पावटा 45 रु किलोने विक्री झाला.

आता स्वतःच चेक करा हव्या त्या बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव

शेतकरी मित्रांनो आता सातारा जिल्ह्यासह पुणे मुंबई येथील रोजचा बाजारभाव तुम्ही स्वतः चेक करू शकता. यासाठी एक सोप्पे काम तुम्हाला करायचे आहे. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करायचे आहे. यामध्ये शेतीशी निगडित अनेक सेवा विनामूल्य दिल्या जातात. सर्व सरकारी योजनांना अर्ज करणे, सातबारा उत्तर डाउनलोड करणे, हवामान अंदाज, जमीन मोजणे आदी गोष्टी सोप्प्या पद्धतीने अँपवर करता येतात. आजच Hello Krushi अँप मोबाईलवर इन्स्टॉल करा आणि या सेवेचे लाभार्थी बना.

बाजार समिती: सातारा (Satara Bajar Bhav)

दर प्रती युनिट (रु.)

शेतमालजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
31/01/2023
कारलीक्विंटल5150020001750
दुधी भोपळाक्विंटल7100015001250
वांगीक्विंटल14300040003500
कोबी—-क्विंटल32300400350
ढोवळी मिरचीक्विंटल9300040003500
गाजरक्विंटल28150020001750
गवारक्विंटल3600070006500
काकडीक्विंटल10100020001500
फ्लॉवरक्विंटल34100015001250
लसूणक्विंटल24100030002000
आलेक्विंटल6300040003500
मिरची (हिरवी)क्विंटल38250030002750
मटारक्विंटल47250030002750
भेडीक्विंटल14400060005000
कांदाक्विंटल185100015001250
पावटा (भाजी)क्विंटल6400050004500
बटाटाक्विंटल289150020001750
शेवगाक्विंटल11600070006500
टोमॅटोक्विंटल445001000750
error: Content is protected !!