सातारा । Satara News किसनवीर साखर कारखाना भुईंज येथे मध्यरात्रीच्या सुमारास हवेच्या प्रेशर मुळे अचानक मोठा स्फोट झाल्याची घटना घडली. त्या अपघातामध्ये एकूण 4 जखमी झाले असून 2 जण किरकोळ जखमी आहेत.
या अपघातामधे कोणतीही जीवित हानी झालेली नाही. जखमी कर्मचाऱ्यांना साताऱ्यातील खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातामध्ये जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांचा खर्च किसनवीर साखर कारखाना करणार आहे अशी माहिती किसनवीर साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रमोद शिंदे यांनी दिली.
हायटेक शेतीसाठी हे मोफत तंत्रज्ञान वापरून उत्पादन वाढवा
शेतकरी मित्रांनो आता आपण वेळेनुसार बदलण्याची गरज आहे. नवीन तंत्रज्ञान वापरून शेतीत नवे बदल करून शेतीला व्यावसायिक दृष्टीकोनातून पाहण्याची आवश्यकता आहे. आता Hello Krushi मोबाईल अँप च्या मदतीने शेतकऱ्यांना मोफत हायटेक शेतीचे तंत्रज्ञान वापरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. 7/12 काढण्यापासून जवळच्या खत दुकानदाराला फोन करणे असो किवा रोजचा बाजारभाव जाणून घेण्यासोबत जनावरे, जमीन यांची खरेदी विक्री असो आता सगळं काही एकाच मोबाईल अँपवर उपलब्ध झाले आहे. आजच गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi सर्च करा अन अप इन्स्टॉल करून १ लाख शेतकऱ्यांना जोडले जा.
