Wednesday, June 7, 2023
Hello Krushi
Download FREE APP
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Hello Krushi
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

Soyabean Bajar Bhav : सोयाबीनला इथे मिळाला 5 हजार 630 रुपये भाव; तुमच्या जिल्ह्यातील रेट तपासा

Radhika Pawar by Radhika Pawar
January 17, 2023
in बाजारभाव
Soyabean Bajar Bhav
WhatsAppFacebookTwitter

हॅलो कृषी ऑनलाईन । आता शेतकर्‍यांचा बर्‍यापैकी सोयाबीन काढून झाला आहे. मात्र सोयाबीनचे भाव (Soyabean Bajar Bhav) वाढतील म्हणुन अनेल शेतकर्‍यांनी आपला सोयाबीन घरीच साठवला होता. परंतू सोयाबीनचे दर 5000 रुपयांवर स्थिर असल्याने अखेर आता शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी घेऊन जात आहेत. आज दिवसभरात कोणत्या जिल्ह्यात सोयाबीनला किती दर मिळाला याबाबत आपण माहिती जाणुन घेऊयात.

आज दिवसभरात सोयाबीनला सांगली जिल्ह्यातील तासगाव शेती उत्पन्न बाजारसमितीत सर्वाधिक भाव मिळाला. तासगाव येथे आज सोयाबीनची 30 क्विंटल आवक झाली. यावेळी कमीत कमी 5460 रुपये तर जास्तित जास्त 5620 रुपये असा भाव मिळाला. यानंतर लातूर कृषी उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनला 5460 रुपये असा बाजारभाव मिळाला. भोकरदन येथे आज 5350 रुपये सोयाबीन बाजारभाव मिळाला आहे.

शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. कारण Hello Krushi या गुगल प्ले स्टोअरवरील अँपच्या मदतीने शेतकरी आता स्वतः आपल्या मोबाईलवर रोजचा बाजारभाव चेक करू शकतात. यासोबत आपल्या जमिनीचा सातबारा, भूनकाशा, डिजिटल सातबारा आदी कागदपत्रेही Hello Krushi अँप वरून डाउनलोड करता येतात. तसेच आपल्या जमिनीची उपग्रहाच्या मदतीने मोजणी करता येते. आजच Hello Krushi अँप मोबाईलवर इन्स्टॉल करून घ्या.

Download Hello Krushi App

दरम्यान, आज लातूर येथे सोयाबीनची राज्यातील सर्वाधिक आवक झाली आहे. लातूर येथे दिवसभरात सोयाबीनची ९०६४ क्विंटल आवक नोंद झाली. यावेळी ५४६० रुपये सोयाबीन बाजारभाव मिळाला. तसेच कारंजा येथे सोयाबीनची ५००० क्विंटल आवक नोंद झाली. यावेळी ५२५० रुपये सोयाबीन बाजारभाव मिळाला.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Bajar Bhav)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/01/2023
कारंजा—क्विंटल5000505054155290
तुळजापूर—क्विंटल125530054005350
नागपूरलोकलक्विंटल1554440054505188
हिंगोलीलोकलक्विंटल800500554005202
लातूरपिवळाक्विंटल9064516055715460
अकोलापिवळाक्विंटल3999450053805200
यवतमाळपिवळाक्विंटल567500054355217
चिखलीपिवळाक्विंटल1538490054515175
पैठणपिवळाक्विंटल15507050705070
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळाक्विंटल44530054005350
भोकरपिवळाक्विंटल173424953014775
जिंतूरपिवळाक्विंटल544520054005300
सावनेरपिवळाक्विंटल9481550955000
गंगाखेडपिवळाक्विंटल35545055005450
देउळगाव राजापिवळाक्विंटल60500053005100
वरोरापिवळाक्विंटल350500053205175
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल100410053204975
धरणगावपिवळाक्विंटल9510554505400
नांदगावपिवळाक्विंटल72415154315201
तासगावपिवळाक्विंटल30546056205530
केजपिवळाक्विंटल353529954005300
अहमहपूरपिवळाक्विंटल2100500054505225
किनवटपिवळाक्विंटल66520054005300
मुरुमपिवळाक्विंटल362520053255262
उमरगापिवळाक्विंटल38456053005200
सेनगावपिवळाक्विंटल590450052005120
बार्शी – टाकळीपिवळाक्विंटल165455054105250
आष्टी-जालनापिवळाक्विंटल7515052705270
उमरखेडपिवळाक्विंटल170510053005200
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल130510053005200
काटोलपिवळाक्विंटल101491153005150

Tags: Agrowon bajarbhavSoyabean Bajar bhavSoyabean Rate Today
SendShareTweet

ताज्या बातम्या

Panjabrao Dakh Havaman Andaj

Weather Update : पुढच्या 6 तासात चक्रीवादळाचा इशारा! गोवा-महाराष्ट्र किनारपट्टीवर अलर्ट जारी, या भागात पावसाची शक्यता

June 6, 2023
most expensive buffalo HORIZON

जगातली सर्वात महागडी म्हैस; 81 कोटी किंमत, मालकाला फायदा कसा होतो?

June 5, 2023
Panjabrao Dakh Havaman Andaj-2

Panjabrao Dakh Havaman Andaj : पुढील 2-3 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत धुव्वाधार पाऊस होणार; 30-40 kmph वेगाने वारे, गारपिटीची शक्यता

June 4, 2023
PM Kisan

PM Kisan : 2000 रुपये हवे असतील तर आजच करा ही 2 कामे; 14 व्या हप्त्याबाबत मोठा अपडेट

June 2, 2023
Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रात 3 जूनपासून पाऊसाला सुरवात होणार; ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा, पेरणी कधी करावी?

June 1, 2023
PM Kisan Yojana (2)

PM Kisan Yojana : आता प्रतीक्षा संपली, पीएम किसान सन्मान योजनेच्या 14व्या हप्त्याबद्दल गुड न्युज

May 30, 2023
  • Privacy Policy
  • Contact us

© 2022.

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • सरकारी योजना
  • यशोगाथा
  • आर्थिक
  • तंत्रज्ञान
  • पीक व्यवस्थापन
  • पशुधन
  • फलोत्पादन
  • कृषी प्रक्रिया
  • विशेष लेख
  • बाजारभाव
    • Soybean Bajar Bhav Today | आजचा सोयाबीन बाजारभाव
  • हवामान
  • व्हिडीओ

© 2022.

error: Content is protected !!
Join WhatsApp Group