Soyabean Bajar Bhav : तुमच्या जिल्ह्यातील सोयाबीनचे बाजारभाव काय? जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी यंदा काहीशी निराशा पडली आहे. राज्यात सोयाबीनचे दर साधारणपणे ५००० रुपयांवर स्थिर आहेत. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनचे दर वाढतील या आशेवर सोयाबीन साठवून ठेवले होते. मात्र सोआयबीनच्या दरात वाढ होत नसल्याने अखेर शेतकरी सोयाबीनची विक्री करून मोकळे होताना दिसत आहे.

आज राज्यात सोयाबीनला आष्टी – कारंजा शेती उत्पन्न बाजारसमितीत कमीत कमी ४८२० अन जास्तीत जास्त ५४०० रुपये भाव मिळाला. तर औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे ४९९० रुपये भाव मिळाला. राज्यात जळकोट येथे सोयाबीनची १४४ क्विंटल आवक झाली असून येथे ५१७५ रुपये इतका बाजारभाव मिळाला.

शेतकरी मित्रांनो रविवारी दुपारी ३ पर्यंत जाहीर झालेल्या माहितीनुसार आम्ही इथे बाजारभाव दिला आहे. तुम्हाला अपडेटेड बाजारभाव पाहायचा असेल तर तुम्ही Hello Krushi हे मोबाईल ऍप तुमच्या मोबाईलवर इन्स्टॉल करून घ्या. Hello Krushi ऍप वर तुम्ही राज्यातील कोणत्याही बाजारसमितीमधील पाहिजे त्या शेतमालाचा ताजा बाजारभाव स्वतः चेक करू शकता. यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. तेव्हा खाली स्टेपवर हॅलो कृषी मोबाईल अँप आजच इंस्टाल करा.

१) Hello Krushi ऍप इन्स्टॉल करण्यासाठी तुमच्या मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi असं सर्च करा.
२) त्यानंतर App इन्स्टॉल करून तुमच्या मोबाईल नम्बरने फ्री रजिस्ट्रेशन करा.
३) आता App ओपन करून होम पेज वरील बाजारभाव या विंडो मध्ये जा. इथे अगदी सोप्या पद्धतीने बाजारभाव चेक करा.
४) हॅलो कृषी अँप वर सर्वात जलद गतीने सतत बाजारभाव अपडेट होतात. साधारण पणे संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सर्व बाजारसमित्यांचे बाजारभाव तुम्हाला अपवर पाहायला मिळतील.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Bajar Bhav)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
08/01/2023
जळकोटपांढराक्विंटल144502554755175
पैठणपिवळाक्विंटल1499049904990
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल131482054005165
error: Content is protected !!