Soyabean Rate : सोयाबीनच्या भाव वाढले? तुमच्या जिल्ह्यातील दर चेक करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Soyabean Rate | सोयाबीन बाजारभाव जानेवारी महिन्यात ५००० रुपयांवर स्थिर राहिले होते. फेब्रुवारी महिन्यात यामध्ये किंचित वाढ झाली आहे. आज राज्यात सोयाबीनला ५ हजार १०० रुपये असा सरासरी बाजारभाव मिळाला आहे. यामध्ये वाशीम, सोलापूर, सिन्नर या तीन बाजारसमिती सर्वाधिक ५ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल असा दर सोयाबीनला मिळाला आहे. येणाऱ्या काही दिवसांत सोयाबीनचे भाव अजून वाढतील अशी शक्यता तज्ज्ञांनी दर्शवली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेजीत असल्याचे चित्र आहे. सोयपेंडचे भावही दिवसेंदिवस वाढत आहेत. असे असताना देशातील सोयाबीनचे बाजारभाव मात्र वेगाने वाढत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. सोयाबीन तेलासाठी लागणारे सोयाबीनची पुरेशी आवक उद्योगांना होत आहे. तसेच अद्याप अनेक शेतकऱ्यांनी आपला सोयाबीन विक्री न करता घरीच साठवून ठेवला असला तरी शेतकरी जास्त दिवस सोयाबीन साठवून ठेऊ शकत नाही याचा अंदाज उद्योगपतींना आहे. त्यामुळेच कदाचित सोयाबीन बाजारभाव म्हणाव्या त्या वेगाने वाढत नसल्याचे चित्र आहे.

तुमच्या जवळच्या बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव कसा चेक करायचा?

शेतकरी मित्रांनो आता आपल्या गावाच्या जवळच्या बाजारसमितीमधील रोजचा ताजा बाजारभाव चेक करणे सोपे झाले आहार. यासाठी गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi नावाचे मोबाईल अँप तुम्हाला डाउनलोड करून घ्यावे लागेल. इथे रोजचा ताजा बाजारभाव तर मिळतोच पण त्यासोबतच सातबारा, जमिनीचा नकाशा, हवामान अंदाज, जमीन मोजणी, शेतकरी ते ग्राहक थेट खरेदी विक्री या सुविधाही उपलब्ध होतात. तेव्हा आजच Hello Krushi अँप तुमच्या मोबाईलवर इन्स्टॉल करून घ्या.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
10/02/2023
लासलगाव – विंचूरक्विंटल200300052575130
सिन्नरक्विंटल27500053005285
कारंजाक्विंटल4500502552405170
तुळजापूरक्विंटल45500052005100
सोलापूरलोकलक्विंटल68467553005135
नागपूरलोकलक्विंटल1236450052505063
हिंगोलीलोकलक्विंटल600488552255055
मेहकरलोकलक्विंटल1070450052254800
परांडानं. १क्विंटल3490049004900
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल220478052775265
जळकोटपांढराक्विंटल288460051254875
बीडपिवळाक्विंटल107480051615074
वाशीमपिवळाक्विंटल2400505053015200
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल900505052505100
पैठणपिवळाक्विंटल1505150515051
कळमनूरीपिवळाक्विंटल30500050005000
वर्धापिवळाक्विंटल56495052005100
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल282480051004950
जिंतूरपिवळाक्विंटल104470152005150
दर्यापूरपिवळाक्विंटल2500370552255050
नांदगावपिवळाक्विंटल25370052355101
केजपिवळाक्विंटल170509952005151
अहमहपूरपिवळाक्विंटल600500052715135
औराद शहाजानीपिवळाक्विंटल112517052405205
मुखेडपिवळाक्विंटल22490051405000
उमरगापिवळाक्विंटल19450051005060
सेनगावपिवळाक्विंटल270460051505000
पालमपिवळाक्विंटल28500052005100
आष्टी-जालनापिवळाक्विंटल20503051105110
उमरखेडपिवळाक्विंटल170500052005100
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल410500052005100
राजूरापिवळाक्विंटल225460552255175
काटोलपिवळाक्विंटल61460051304850
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल115488051005000
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल148467552205050
सिंदीपिवळाक्विंटल131468051405020
error: Content is protected !!