Soyabean Rate : सोयाबीनच्या दराने केला काटा किर्रर्र! आजचे बाजारभाव चेक करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । सोयाबीनच्या (Soyabean Rate) बाजारात आज मोठी उलाढाल झाल्याचे पाहायला मिळाले. सोयाबीनची राज्यात आवक कमी झाली असली तरी दराने मात्र चांगलीच उसळी घेतल्याचे दिसत आहे. आज दिवसभरात झालेल्या सोयाबीन बाजारात लातूर शेती उत्पन्न बाजारसमितीत राज्यातील सर्वाधीक 5 हजार 345 रुपये असा बाजारभाव मिळाला. लातूर येथे आज सोयाबीनची १२ हजार ३०५ क्विंटल आवक नोंद झाली.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

तसेच मेहकर येथे ५३००, गंगाखेड ५३००, हिंगोली येथे ५२७०, कारंजा ५२६०, नागपूर ५२३१, अकोला ५२५०, परतूर ५२०० असा बाजारभाव आज सोयाबीनला मिळाला. आम्ही खाली सोयाबीनचे जिल्हानिहाय बाजारभाव दिले आहेत. तुमच्या जिल्ह्यातील भाव तुम्ही तिथे तपासू शकता.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर कसे मिळवायचे?

शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतमालाचे रोजचे भाव आता तुम्हाला घरबसल्या मोबाईलवर मिळवणे शक्य झाले आहे. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi नावाचे अँप डाउनलोड करून घ्यायचे आहे. हे अँप शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याचं ठरत असून यावर शेतीशी संबंधित सर्व समस्यांचे उपाय आहेत. सातबारा उतारा काढणे, जमीन मोजणे, हवामान अंदाज, सरकारी योजना अशा अनेक सेवांचा लाभ घेण्यासाठी आजच Hello Krushi डाउनलोड करून घ्या.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
12/04/2023
लासलगाव – विंचूरक्विंटल620300051825150
छत्रपती संभाजीनगरक्विंटल23500050005000
कारंजाक्विंटल5500498052605175
मुदखेडक्विंटल10500052005100
तुळजापूरक्विंटल60500051515100
राहताक्विंटल2515551555155
धुळेहायब्रीडक्विंटल3460046004600
सोलापूरलोकलक्विंटल174475051955000
अमरावतीलोकलक्विंटल8163490051255012
नागपूरलोकलक्विंटल834460052315073
हिंगोलीलोकलक्विंटल855490052705085
मेहकरलोकलक्विंटल1260405053004700
लातूरपिवळाक्विंटल12305500053455200
जालनापिवळाक्विंटल3516460052005150
अकोलापिवळाक्विंटल3324460052505100
यवतमाळपिवळाक्विंटल879465051754912
मालेगावपिवळाक्विंटल49380049994851
आर्वीपिवळाक्विंटल345478051854900
चिखलीपिवळाक्विंटल915470051004900
वाशीमपिवळाक्विंटल6000467051754800
भोकरपिवळाक्विंटल95475051114930
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल214500051505075
जिंतूरपिवळाक्विंटल42512551455125
मलकापूरपिवळाक्विंटल465440550754875
सावनेरपिवळाक्विंटल1450045004500
परतूरपिवळाक्विंटल32506152005150
गंगाखेडपिवळाक्विंटल23520053005200
देउळगाव राजापिवळाक्विंटल60490050215000
नांदगावपिवळाक्विंटल7299950844950
केजपिवळाक्विंटल240490051005075
चाकूरपिवळाक्विंटल163470052015097
औराद शहाजानीपिवळाक्विंटल175517052005185
उमरखेडपिवळाक्विंटल70500052005100
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल60500052005100
राजूरापिवळाक्विंटल182469551505125
काटोलपिवळाक्विंटल170457151914750
सिंदीपिवळाक्विंटल204441550504650
सोनपेठपिवळाक्विंटल37507651525100
error: Content is protected !!