Soyabean Rate : सोयाबीनच्या बाजारभावात झाला मोठा बदल; आजचे दर चेक करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Soyabean Rate) । सोयाबीनच्या बाजारभावात आज मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले. मागील अनेक दिवसांपासून सोयाबीनचे दर हे साधारण ५ हजार रुपयांवर स्थित होते. मात्र आता सोयाबीनच्या दरात अजून घट झाली असून राज्यात कोणत्या बाजार समिती सोयाबीनला किती रुपये भाव मिळाला याची माहिती आम्ही या अपडेटमध्ये दिली आहे. तुम्हाला सोयाबीनव्यतिरिक्त इतर कोणत्या शेतमालाचा भाव चेक करायचा असेल तर गुगल प्ले स्टारला जाऊन Hello Krushi नावाचे अँप डाउनलोड करून घ्यावे.

आज दिवसभरात राज्यात सोयाबीनची सर्वाधिक आवक अमरावती येथे ५ हजार क्विंटल इतकी झाली आहे. यावेळी कमीत कमी ४७५० रुपये तर जास्तीत जास्त ४९५० रुपये असा बाजारभाव मिळाला आहे. राज्यात आज लासलगाव – विंचूर येथे ३००० रुपये असा सर्वात कमी बाजारभाव मिळाला तर मुखेड येथे सर्वाधिक ५ हजार २०० रुपये असा बाजारभाव मिळाला आहे.

असा चेक करा तुम्हाला हव्या असलेल्या शेतमालाचा आजचा बाजारभाव

शेतकरी मित्रांनो आता तुम्ही स्वतः तुम्हाला हव्या असलेल्या शेतमालाचा आजचा बाजारभाव चेक करू शकता. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. यामध्ये बाजारभावासोबत सातबारा, जमीन मोजणी, भूनकाशा, हवामान अंदाज, सरकारी योजना अशा अनेक शेतीसंबंधिक महत्वाच्या सेवा विनामूल्य दिल्या जातात. आजच Hello Krushi अँप इन्स्टॉल करून लाभार्थी बना.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate Today)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/03/2023
लासलगाव – विंचूरक्विंटल200300051255000
कारंजाक्विंटल4000497551305075
धुळेहायब्रीडक्विंटल6480048004800
सोलापूरलोकलक्विंटल27430051455000
अमरावतीलोकलक्विंटल5004475049504850
लाखंदूरलोकलक्विंटल4441047104560
नागपूरपांढराक्विंटल114465050114920
अकोलापिवळाक्विंटल4457440050704850
चिखलीपिवळाक्विंटल490460049004750
वाशीमपिवळाक्विंटल2400475050504850
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल900465050504850
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल248425050004850
मलकापूरपिवळाक्विंटल280477550004955
परतूरपिवळाक्विंटल40488050504925
गंगाखेडपिवळाक्विंटल25515052005150
देउळगाव राजापिवळाक्विंटल2470048004800
मुखेडपिवळाक्विंटल11480052005200
मुरुमपिवळाक्विंटल131470149004801
पालमपिवळाक्विंटल24495051005000
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल130510053005200
राजूरापिवळाक्विंटल212484050304975
काटोलपिवळाक्विंटल51483050004950
सोनपेठपिवळाक्विंटल146490050855000
error: Content is protected !!