Soyabean Rate : सोयाबीनच्या बाजारभावात वाढ व्हायला सुरवात; आज कोणत्या जिल्ह्यात किती रुपये दर मिळाला? चेक करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Soyabean Rate) । सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण आहे. जानेवारी महिन्यात सोयाबीनला सरासरी ५ हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत होता. परंतु आता सोयाबीनच्या बाजारभावात वाढ होत असल्याचे दिसत आहे. आज दिवसभरात झालेल्या सोयाबीन बाजारात लातूर शेती उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनला ५ हजार ५०० रुपये इतका सर्वाधिक दर मिळाला आहे. यासोबत राज्यातील इतर बाजारसमित्यांमध्ये देखील ५ हजर ते ५हजार ५०० च्या दरम्यान दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

रोजचे बाजारभाव तुमच्या मोबाईलवर चेक करा

आता राज्यातील कोणत्याही बाजारसमितीचे रोजचे बाजारभाव शेतकरी आपल्या मोबाईलवर स्वतः चेक करू शकतो. राज्यातील लाखो शेतकरी सध्या या मोफत सेवेचा लाभ घेऊन आपला शेतमाल अधिक भाव मिळत असलेल्या बाजारसमितीला पाठवून नफा कमवत आहेत. तुम्हीसुद्धा याचा लाभ घेण्यासाठी गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करून घ्या. इथे बाजारभावासोबतच जमिनीचा सातबारा उतारा, नकाशा आदी कागदपत्र डाउनलोड करता येतात. तसेच कोणत्याही सरकारी योजनेला मोबाइलवरूनच अर्ज करता येतो. शिवाय सॅटेलाईटच्या मदतीने आपली शेतजमिनीची मोजणीही करता येते. आजच Hello Krushi इन्स्टॉल करून या सेवेचे लाभार्थी बना.

सोयाबीनला योग्य भाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपला सोयाबीन घरीच साठवून ठेवला होता. मात्र फेब्रुवारी महिन्याच्या सुरवातीपासून सोयाबीनची बाजारातील आवक वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयापेंड तेजीत असल्याने आता देशातही सोयाबीनला चांगला भाव मिळतो आहे. आज उदगीर 5435 रुपये, नागपूर 5420 रुपये, गंगाखेड 5400 रुपये, तासगाव 5400 रुपये, अकोला 5351 असा बाजारभाव मिळाला आहे. खाली आम्ही सोयाबीन बाजारभावाची जिल्हानिहाय यादी दिली आहे. तुमच्या जिल्ह्यात सोयाबीनला काय दर मिळाला ते तुम्ही खालील यादीत चेक करू शकता.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate Today)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15/02/2023
लासलगाव – विंचूरक्विंटल300300053505200
जळगावक्विंटल139510052005200
सिन्नरक्विंटल98400053755200
उदगीरक्विंटल4650535054355392
कारंजाक्विंटल4000501053105225
धुळेहायब्रीडक्विंटल18505051505050
सोलापूरलोकलक्विंटल20509552505250
नागपूरलोकलक्विंटल894470054205240
हिंगोलीलोकलक्विंटल400500553485176
लातूरपिवळाक्विंटल9108527055005380
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल363510053515250
अकोलापिवळाक्विंटल4075470053455200
यवतमाळपिवळाक्विंटल436500053105155
मालेगावपिवळाक्विंटल81290053815280
चिखलीपिवळाक्विंटल949470052004950
बीडपिवळाक्विंटल100480152725140
वाशीमपिवळाक्विंटल1500475053505100
पैठणपिवळाक्विंटल1479147914791
चाळीसगावपिवळाक्विंटल8450050004951
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल365500052505125
जिंतूरपिवळाक्विंटल106520553005250
मलकापूरपिवळाक्विंटल495450052805180
गेवराईपिवळाक्विंटल45485051004975
गंगाखेडपिवळाक्विंटल25530054005300
देउळगाव राजापिवळाक्विंटल13480052005100
वरोरापिवळाक्विंटल144480050604900
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल65485051505000
धरणगावपिवळाक्विंटल7519052755190
तासगावपिवळाक्विंटल19520054005300
केजपिवळाक्विंटल190515153005250
अहमहपूरपिवळाक्विंटल1041500054115205
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल110500052005100
काटोलपिवळाक्विंटल17440051504850
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल97465053205075
सोनपेठपिवळाक्विंटल123515153005261
error: Content is protected !!