Soyabean Rate : सोयाबीन बाजारात चढ कि उतार? आजचे ताजे भाव जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Soyabean Rate) : राज्यात सोयाबीन बाजारात मागील काही दिवसांपासून अस्थिरता दिसत आहे. सोयाबीनचे भाव वाढतील या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी आपला सोयाबीन घरामध्ये साठवून ठेवला होता. मात्र मे महिना आला तरीसुद्धा सोयाबीन दरात वाढ झालेली नाही. आज सोमवारी राज्यात सोयाबीनला सर्वसाधारणपणे ४,५०० ते ५००० रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला आहे.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

आज दिवसभरात झालेल्या सोयाबीन बाजारात उमरखेड डंकी शेती उत्पन्न बाजारसमितीत राज्यातील सर्वाधीक 5200 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. याखालोखाल आंबेजोगाई येथे 5 हजार 175 रुपये, गंगाखेड येथे 5 हजार 150 तर हिंगोली शेती उत्पन्न बाजारसमितीत 5 हजार 085 रुपये इतका भाव मिळाला.

राज्यातील सोयाबीन आवक आता मोठ्या प्रमाणात घटली असून कारंजा कृषी उत्पन्न बाजारसमितीत राज्यातील सर्वाधिक 4 हजार 500 क्विंटल आवक नोंद झाली आहे. तसेच देऊळगाव राजा येथे राज्यात सर्वाधिक कमी भाव सोयाबीनला मिळाला आहे. देऊळगाव राजा शेती उत्पन्न बाजारसमितीत 4000 रुपयांनी सोयाबीनची विक्री झाली आहे.

रोजचे बाजारभाव पाहण्यासाठी हे अवश्य करा

राज्यात पिकांचे बाजारभाव दररोज बदलत असतात. रोजच्या बदलत्या दरामुळे रोजचा बाजारभाव पाहणे महत्त्वाचे आहे. तुम्हालाही घरबसल्या सर्व पिकांचा बाजारभाव जाणून घ्यायचा असेल तर आजच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello krushi हे ॲप डाऊनलोड करा. हॅलो कृषी मध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व बाजार समित्यांमधील सर्व पिकांचे बाजारभाव अगदी मोफत मध्ये पाहायला मिळत आहेत. याशिवाय जमीन मोजणी, सातबारा उतारा, हवामान अंदाज, कृषी योजना यांसारख्या अनेक सुविधा तुम्हाला अगदी फुकट मध्ये मिळत आहेत. त्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello krushi हे App डाउनलोड करा.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15/05/2023
कारंजाक्विंटल4500475050104960
तुळजापूरक्विंटल60495049504950
मोर्शीक्विंटल500480050004900
राहताक्विंटल4483048814851
सोलापूरलोकलक्विंटल156425050554980
नागपूरलोकलक्विंटल774440049004775
हिंगोलीलोकलक्विंटल655480050854942
मेहकरलोकलक्विंटल970450050004700
यवतमाळपिवळाक्विंटल943440049454675
बीडपिवळाक्विंटल210456049024773
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल266475048504800
जिंतूरपिवळाक्विंटल75480049604875
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1650477049604825
मलकापूरपिवळाक्विंटल570400049054700
गंगाखेडपिवळाक्विंटल20510051505100
देउळगाव राजापिवळाक्विंटल30400049004800
आंबेजोबाईपिवळाक्विंटल220430051755000
केजपिवळाक्विंटल427470050004900
औराद शहाजानीपिवळाक्विंटल40500051115055
पालमपिवळाक्विंटल3515051505150
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल120500052005100
काटोलपिवळाक्विंटल34450149144750
सोनपेठपिवळाक्विंटल266460050214900
error: Content is protected !!