Soyabean Rate : सोयाबीन बाजारभावात आजही झाला मोठा बदल; तुमच्या जिल्ह्यातील दर चेक करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Soyabean rate) । सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत असून सोयाबीन विक्रीस काढावा कि बाजारभाव वाढतील या आशेवर साठवून ठेवावा या द्विधा मनस्थितीत अडकलेला आहे. सोयाबीन बाजारभावात सातत्याने बदल होताना दिसत आहे. कधी ५ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल तर कधी ५००० रुपये प्रति क्विंटल असा भाव सोयाबीनला मिळत आहे. आजही सोयाबीन बाजारभावात मोठा बदल झाला असून कोणत्या जिल्ह्यात किती रुपये दर मिळाला याची यादी आम्ही खाली दिली आहे.

असे चेक करा रोजचे बाजारभाव

शेतकरी मित्रांनो आपल्याला आपल्या शेतमालाचे रोजचे बाजारभाव चेक करणे खूप गरजेचे आहे. यामुळे भाव कधी वाढले? किती रुपयांनी वाढले यासोबतच सर्वाधीक भाव कुठे मिळत आहे यानुसार आपण आपला शेतमाल विक्री करून अधिक नफा कमावू शकतो. गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi या मोबाईल अँपच्या मदतीने आता शेतकरी स्वतः आपल्याला हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील ताजा बाजारभाव चेक करू शकतो. तुम्हीही या अतिशय महत्वाच्या सेवेचा मोफत लाभ घेण्यासाठी आजच तुमच्या मोबाईलवर Hello Krushi अँप डाउनलोड करून घ्या.

आज दिवसभरात झालेल्या सोयाबीन बाजारात उमरखेड येथे सोयाबीनला सर्वाधिक 5300 रुपये इतका भाव मिळाला आहे. तसेच कारंजा येथे सोयाबीनची 2000 क्विंटल एकटी राज्यातील सरावात जास्त आवक झाली आहे. यावरून सोयाबीनची आवक कमी झाली असल्याचे चित्र दिसत आहे. तुमच्या जिल्ह्यातील दर चेक करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून हॅलो कृषी हे अँप इन्स्टॉल करून घ्या.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate Today)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/03/2023
लासलगाव – विंचूरक्विंटल150300051014996
राहूरी -वांबोरीक्विंटल5410048004500
कारंजाक्विंटल2000439551804990
राहताक्विंटल5490149014901
धुळेहायब्रीडक्विंटल28451045104510
पिंपळगाव(ब) – पालखेडहायब्रीडक्विंटल16490150565025
सोलापूरलोकलक्विंटल46498050605000
हिंगोलीलोकलक्विंटल200490051755037
मेहकरलोकलक्विंटल350405050704700
अकोलापिवळाक्विंटल705449550404955
यवतमाळपिवळाक्विंटल922475050504900
चिखलीपिवळाक्विंटल545460049004750
बीडपिवळाक्विंटल189480050014913
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल600485050504950
भोकरपिवळाक्विंटल5480048004800
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल156475049004825
जिंतूरपिवळाक्विंटल116460050504950
मलकापूरपिवळाक्विंटल375470049904925
सावनेरपिवळाक्विंटल1480048004800
मनवतपिवळाक्विंटल50492550254950
देउळगाव राजापिवळाक्विंटल26450049664700
केजपिवळाक्विंटल133485050004900
अहमहपूरपिवळाक्विंटल1200500051505075
औराद शहाजानीपिवळाक्विंटल97500051215060
मुरुमपिवळाक्विंटल55450149004701
उमरखेडपिवळाक्विंटल100510053005200
काटोलपिवळाक्विंटल50475150414900
error: Content is protected !!