Soyabean Rate : सोयाबीन बाजारभावात अवकाळीमुळे मोठा बदल? आजचे दर पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Soyabean Rate : सोयाबीन पिकाचे उत्पन्न घेऊन तीन महिन्यांहून अधिक दिवस गेले आहेत. सध्या सोयाबीन पिकाच्या बाजारभावात अधिक वाढ होत नव्हती. शेतकऱ्यांनी दर वाढावे. यासाठी सोयाबीन पिकाची साठवणूक करून ठेवली. मात्र अवकाळी पावसाचा अधिक परिणाम सोयाबीन पिकाच्या दरावर (Soyabean Rate) झाला.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

आज (ता.१६) या दिवशी राज्यातील दोनच बाजारसमितीत सोयाबीन पिकाची आवक आणि दर पहायला मिळाला आहे. राज्यातील सिल्लोड या बाजारासमितीत सर्वाधिक कमी १५ आवक पहायला मिळाली. तसेच सिल्लोड बाजारसमितीत राज्यातील सर्वाधिक दर ५ हजार १०० पहायला मिळाला. तसेच अजनगाव सूर्जी बाजारसमितीत १०० आवक पहायला मिळाली. तसेच इतर बाजारसमितीच्या प्रतिक्विंटल आवक आणि दर जाणून घेण्यासाठी खालील तक्त्यात सोयाबीनचे बाजारभाव आणि आवक नमूद करण्यात आले आहेत.

घरबसल्या मिळवा बाजारभाव अपडेट

Hello krushi हे ॲप डाऊनलोड केलं नसेल तर आजच डाऊनलोड करा. यासाठी सर्वात आधी हिरव्या रंगाचे Hello krushi हे ॲप डाऊनलोड करा. गूगल प्ले स्टोअरवर जाऊन ॲप सर्च करून ते इंस्टॉल करा. त्यानंतर आपल्याला हव्या असलेल्या बाजारभावाची माहिती मिळू शकते. सातबारा नकाशा, जमिनीची मोजणी, हवामान अंदाज, शेतकरी दुकान आदी सुविधा या ॲपद्वारे मिळू शकतात.

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/04/2023
लासलगाव – विंचूरक्विंटल150300051575000
छत्रपती संभाजीनगरक्विंटल20495050004975
माजलगावक्विंटल624450050314950
सिल्लोडक्विंटल5510051005100
कारंजाक्विंटल5000482551355075
रिसोडक्विंटल2475486551255000
तुळजापूरक्विंटल60500051005050
मोर्शीक्विंटल200480050504925
राहताक्विंटल26480050875000
सोलापूरलोकलक्विंटल121450051855075
अमरावतीलोकलक्विंटल6741480050364918
नागपूरलोकलक्विंटल261460050504938
हिंगोलीलोकलक्विंटल1000490052305065
कोपरगावलोकलक्विंटल283400051645051
लाखंदूरलोकलक्विंटल13455046004575
जालनापिवळाक्विंटल4309435051115050
अकोलापिवळाक्विंटल1956420051354900
यवतमाळपिवळाक्विंटल1340475050904920
मालेगावपिवळाक्विंटल42472649624860
आर्वीपिवळाक्विंटल275465051004900
चिखलीपिवळाक्विंटल1013490050504975
हिंगणघाटपिवळाक्विंटल4581440051554760
वाशीमपिवळाक्विंटल3000465051254850
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल600475052355000
चाळीसगावपिवळाक्विंटल5447048454751
वर्धापिवळाक्विंटल261484051505000
भोकरपिवळाक्विंटल37491149594935
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल195495050505000
जिंतूरपिवळाक्विंटल116480051105000
मलकापूरपिवळाक्विंटल285437550304900
देउळगाव राजापिवळाक्विंटल30450050004800
नांदगावपिवळाक्विंटल3510051005100
किल्ले धारुरपिवळाक्विंटल63460150114900
केजपिवळाक्विंटल349490050805000
औराद शहाजानीपिवळाक्विंटल219510051505125
मुखेडपिवळाक्विंटल4525052505250
मुरुमपिवळाक्विंटल92503051015066
सेनगावपिवळाक्विंटल100400050504500
पाथरीपिवळाक्विंटल44450050004800
राजूरापिवळाक्विंटल298487050405000
काटोलपिवळाक्विंटल72470150904950
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल151465052505075
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल1393485052255115
सोनपेठपिवळाक्विंटल128480051525100
error: Content is protected !!