Soyabean Rate : सोयाबीन बाजारभाव आज किती रुपयांनी वाढला? चेक करा यादी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । सोयाबीन बाजारभाव (Soyabean Rate) सातत्याने खाली वर होत आहेत. मागील आठवड्यात सोयाबीनला ५ हजार ६०० रुपये असा सर्वाधिक दर मिळाला होता. तर कधी ३५०० रुपये प्रति क्विंटल असाही सर्वात कमी भाव सोयाबीनला मिळाला. आज सोयाबीन बाजारात नक्की काय झाले? सोयाबीनचे दर किती रुपयांनी वाढला याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

आज दिवसभरात झालेल्या सोयाबीन बाजारात वडूज शेती उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनला राज्यातील सर्वाधिक ५ हजार ३०० रुपये असा भाव मिळाला आहे. तसेच लासलगाव – विंचूर येथे सोयाबीनला राज्यातील सर्वात कमी ३००० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. राज्यात अन्य बाजारपेठांमध्ये सोयाबीनचे भाव सर्वसाधारण ५ हजार रुपये प्रति क्विंटल असेच राहिल्याचे दिसून आले.

तुमच्या जवळच्या बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव कसा चेक करायचा?

शेतकरी मित्रांनो आता आपल्या गावाच्या जवळच्या बाजारसमितीमधील रोजचा ताजा बाजारभाव चेक करणे सोपे झाले आहार. यासाठी गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi नावाचे मोबाईल अँप तुम्हाला डाउनलोड करून घ्यावे लागेल. इथे रोजचा ताजा बाजारभाव तर मिळतोच पण त्यासोबतच सातबारा, जमिनीचा नकाशा, हवामान अंदाज, जमीन मोजणी, शेतकरी ते ग्राहक थेट खरेदी विक्री या सुविधाही उपलब्ध होतात. तेव्हा आजच Hello Krushi अँप तुमच्या मोबाईलवर इन्स्टॉल करून घ्या.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate Today)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/03/2023
लासलगाव – विंचूरक्विंटल139300051265000
औरंगाबादक्विंटल47400048004400
राहूरी -वांबोरीक्विंटल9480050004900
कारंजाक्विंटल2500445051804985
रिसोडक्विंटल1980498051505055
तुळजापूरक्विंटल50500051005050
राहताक्विंटल9493850004981
सोलापूरलोकलक्विंटल30500050905060
नागपूरलोकलक्विंटल400451050664927
हिंगोलीलोकलक्विंटल285490052005050
कोपरगावलोकलक्विंटल77480150574908
लाखंदूरलोकलक्विंटल14445046004525
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल52390051505130
वडूजपांढराक्विंटल20520053005250
लातूरपिवळाक्विंटल12947495051865000
जालनापिवळाक्विंटल1561450050605000
अकोलापिवळाक्विंटल483442050904980
चिखलीपिवळाक्विंटल705456049604760
हिंगणघाटपिवळाक्विंटल900420051704615
वाशीमपिवळाक्विंटल3000452550504800
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल600485050004950
पैठणपिवळाक्विंटल15474047404740
भोकरदन पिवळाक्विंटल12510053005200
भोकरपिवळाक्विंटल67420049564578
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल234480050004900
मलकापूरपिवळाक्विंटल305475050054875
सावनेरपिवळाक्विंटल35471848154780
जामखेडपिवळाक्विंटल16400045004250
गेवराईपिवळाक्विंटल36470049254800
परतूरपिवळाक्विंटल37492150105000
दर्यापूरपिवळाक्विंटल300430050754900
देउळगाव राजापिवळाक्विंटल3360049004700
अहमहपूरपिवळाक्विंटल1350490051505025
औराद शहाजानीपिवळाक्विंटल52510051655132
उमरगापिवळाक्विंटल6450048004701
बसमतपिवळाक्विंटल299490551505080
सिंदीपिवळाक्विंटल25480050004955
error: Content is protected !!