Soyabean Rate : आज सोयाबीनला काय बाजारभाव मिळाला? कुठे झाली सर्वाधिक आवक?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Soyabean Rate)। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी अजूनही आपला सोयाबीन विक्रीसाठी बाजारात आणलेला नाही. पुढील दोन महिन्यात सोयाबीनचे भाव वाढण्याची शक्यता असल्याने शेतकरी बाजारभावाबाबत आशावादी असल्याचे चित्र आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांना आपला माल घरी साठवण्यास मर्यादा आहेत असे शेतकरी मिळेल त्या भावाने सोयाबीन विक्री करत आहेत. आज दिवसभरात सोयाबीनला काय बाजारभाव मिळाला याची माहिती आम्ही या अपडेट मध्ये देत आहोत.

आज दिवसभरात झालेल्या सोयाबीन बाजारात उमरखेड डांकी शेती उत्पन्न बाजारसमितीत राज्यातील सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे. सोमवारी उमरखेड डांकी येथे एकुण 260 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. यावेळी जास्तित जास्त 5300 रुपये प्रती क्विंटल असा भाव मिळाला. राज्यातील बाकी ठिकाणिो सरासरी 5000 रुपयांच्या दरम्यान सोयाबीनला भाव मिळाला आहे.

तुमच्या शेतमालाचा बाजारभाव आता मोबाईलवरच चेक करा

शेतकरी मित्रांनो अनेकदा आपल्या जवळच्या मार्केटमधील शेतमालाचा बाजारभाव माहिती नसल्याने आपली फसवणूक होण्याची शक्यता असते. मात्र आता काळजी करण्याचे कारण नाही. कारण गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi हे मोबाईल अँप सातबारा उतारा, जमीन मोजणी, शेतकरी दुकान, हवामान अंदाज या सुविधांसोबतच रोजचा बाजारभाव चेक करण्याची सुविधाही देताय. तेव्हा आजच गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi अँप इंस्टाल करून तुम्हीसुद्धा या योजनेचे लाभार्थी बना.

यामध्ये लातूर शेती उत्पन्न बाजारसमिती सोयाबीनची सर्वाधिक 10 हजार 792 क्विंटल आवक झाली. यावेळी कमीत कमी 4960 रुपये तर जास्तित जास्त 5223 रुपये असा बाजारभाव मिळाला. तसेच तुळजापूर 5100, राहता 5000, सोलापूर 5000, नागपूर 4880, हिंगोली 5065, अकोला 5000, वर्धा 4925, जिंतूर 5000 असा भाव मिळाला आहे.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate Today)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
20/03/2023
तुळजापूरक्विंटल70500051005050
राहताक्विंटल17470550415000
सोलापूरलोकलक्विंटल34475051755000
नागपूरलोकलक्विंटल161452150004880
अमळनेरलोकलक्विंटल10460048304830
हिंगोलीलोकलक्विंटल800492552065065
लाखंदूरलोकलक्विंटल21440045004450
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल172425151505125
लातूरपिवळाक्विंटल10792496052235100
अकोलापिवळाक्विंटल992487550955000
मालेगावपिवळाक्विंटल30489149864968
चिखलीपिवळाक्विंटल680451050204765
बीडपिवळाक्विंटल74464850414956
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल600475051505000
वर्धापिवळाक्विंटल84485050004925
भोकरपिवळाक्विंटल42474750604903
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल214485049504900
जिंतूरपिवळाक्विंटल56500050685000
सावनेरपिवळाक्विंटल11455048554725
गेवराईपिवळाक्विंटल87447249494700
परतूरपिवळाक्विंटल51490051005051
गंगाखेडपिवळाक्विंटल31515052005150
केजपिवळाक्विंटल324490050605000
चाकूरपिवळाक्विंटल109493051615015
औराद शहाजानीपिवळाक्विंटल156505151775114
मुखेडपिवळाक्विंटल6520052005200
मुरुमपिवळाक्विंटल476460050054706
उमरगापिवळाक्विंटल37420149904901
सेनगावपिवळाक्विंटल170460051005000
पालमपिवळाक्विंटल21480051004950
उमरखेडपिवळाक्विंटल200510053005200
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल260510053005200
काटोलपिवळाक्विंटल135433150514550
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल39450049754800
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल67445050004800
error: Content is protected !!