Soyabean Rate : सोयाबीन बाजारभावात झाला बदल? शेतकऱ्यांचा गुढीपाडवा होणार गोड; चेक करा आजचे दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । सोयाबीन बाजारभावात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. उद्या गुढीपाडवा सण असून सोयाबीनचे भाव आता पाडव्याला तरी वाढणार काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. मागील काही वर्षांचा अभ्यास केल्यास पाडव्यानंतर सोयाबीनच्या बाजारभावात वाढ झाल्याचे लक्षात येत आहे. आता यंदाही सोयाबीनचा दर थोड्या प्रमाणात वाढतील अशी आशा आहे.

सोयाबीन बाजारभाव अजूनही स्थिर असले तरी पुढील दोन महिन्यांत दर वाढण्याची शक्यता आहे. आज दिवसभरात झालेल्या सोयाबीन बाजारात साधारणपणे ५००० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे. यामध्ये भोकरदन -पिपळगाव रेणू शेती उत्पन्न बाजारसमितीत ५३०० रुपये प्रति क्विंटल असा महाराष्ट्रातील सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे. तसेच वाशीम येथे राज्यातील सर्वाधिक सोयाबीन आवक नोंद झाली आहे. वाशीम येथे आज 6000 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून यावेळी ४८५० रुपये असा भाव मिळाला.

असा चेक करा तुम्हाला हव्या असलेल्या शेतमालाचा आजचा बाजारभाव

शेतकरी मित्रांनो आता तुम्ही स्वतः तुम्हाला हव्या असलेल्या शेतमालाचा आजचा बाजारभाव चेक करू शकता. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. यामध्ये बाजारभावासोबत सातबारा, जमीन मोजणी, भूनकाशा, हवामान अंदाज, सरकारी योजना अशा अनेक शेतीसंबंधिक महत्वाच्या सेवा विनामूल्य दिल्या जातात. आजच Hello Krushi अँप इन्स्टॉल करून लाभार्थी बना.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate Today)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
21/03/2023
लासलगाव – विंचूरक्विंटल160300051255000
औरंगाबादक्विंटल16464648514748
राहूरी -वांबोरीक्विंटल12480148524825
पाचोराक्विंटल75491049604940
सिल्लोडक्विंटल9490050005000
तुळजापूरक्विंटल60500051005050
मालेगाव (वाशिम)क्विंटल160480050004900
राहताक्विंटल16500050765050
धुळेहायब्रीडक्विंटल8450045004500
सोलापूरलोकलक्विंटल74450051955000
परभणीलोकलक्विंटल150500051005050
नागपूरलोकलक्विंटल457445050404893
कोपरगावलोकलक्विंटल68463150894911
जालनापिवळाक्विंटल1687490050915050
अकोलापिवळाक्विंटल2569400051305050
यवतमाळपिवळाक्विंटल1271470051504925
आर्वीपिवळाक्विंटल66420050104800
चिखलीपिवळाक्विंटल650452050104765
वाशीमपिवळाक्विंटल6000475050704850
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल600475051755000
कळमनूरीपिवळाक्विंटल40500050005000
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळाक्विंटल55510053005250
भोकरपिवळाक्विंटल4500950095009
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल193480050004900
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1650487051605005
मलकापूरपिवळाक्विंटल275436551054950
नांदगावपिवळाक्विंटल3410049804801
तासगावपिवळाक्विंटल22506052305160
काटोलपिवळाक्विंटल60468050814850
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल68472551704925
सिंदीपिवळाक्विंटल150445050004860
error: Content is protected !!