Soyabean Rate : सोयाबीनचे दर वाढले का? जाणून घ्या एका क्लीकवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Soyabean Rate : आपल्याकडे बरेच शेतकरी सोयाबीनचे उत्पादन घेताना दिसत आहेत. यावेळी अनेकांनी सोयाबीनची पेरणी देखील केली आहे. मागच्या वर्षी अनुकूल हवामानामुळे सोयाबीनच्या उत्पादनामध्ये घट झाली होती, त्यामुळे परदेशातही या खाद्यतेलाची मागणी जास्त होती. परिणामी सोयाबीनचा बाजारभावही चांगला राहिला आहे.

सध्या सोयाबीनच्या बाजारभावाबद्दल पाहिले तर बाजारभावामध्ये दररोज चढउतार झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र सध्या सोयाबीनला जो बाजारभाव मिळत आहे त्यामध्ये शेतकरी समाधानी नसल्याचे दिसत आहे. अनेक शेतकऱ्यांनी साठवणूक करून ठेवलेला सोयाबीन आता विक्रीसाठी काढला आहे. यामुळे सोयाबीनचा दररोज भाव बदलत आहे. दरम्यान आज सोयाबीनला किती बाजारभाव मिळाला याबद्दल जाणून घेऊया. (Soyabean Rate)

सोयाबीनला आज लासगाव-विंचूर, जळगाव, शहादा, माजलगाव, उदगीर, औरंगाबाद, सोलापूर, अमरावती, हिंगोली, जालना, या ठिकाणी सोयाबीनला ४८०० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला आहे. मागच्या वेळच्या बाजारभावाचा विचार करता जास्त काही फरक झालेला नाही.

इथे चेक करा बाजारभाव

शेतकरी मित्रांनो तुम्हाला रोजाचा बाजारभाव पाहायचाय पण कुठे पाहावं हे समजत नाही. तर मग टेन्शन नको. आम्ही तुमच्यासाठी आणलं आहे खास अँप ज्यामध्ये तुम्हाला बाजारभाव त्याचबरोबर सरकारी योजना, हवामान अंदाज, पशूंची खरेदी विक्री, जमीन मोजणी इत्यादी गोष्टींची माहिती मिळेल. त्यासाठी तुम्ही जर शेतकरी असाल तर प्ले स्टोअरवर जा आणि Hello Krushi नावाचे अँप मोबाईलमध्ये डाउनलोड करा.

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/07/2023
नागपूरलोकलक्विंटल252450049304823
चिखलीपिवळाक्विंटल450450047014600
वाशीमपिवळाक्विंटल600445548504650
उमरेडपिवळाक्विंटल650400049204800
भोकरदन पिवळाक्विंटल8480050004910
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल76460047004650
मलकापूरपिवळाक्विंटल82447548004730
गेवराईपिवळाक्विंटल2472947294729
निलंगापिवळाक्विंटल110460049054800
औराद शहाजानीपिवळाक्विंटल106482548904857
21/07/2023
अहमदनगरक्विंटल137420047004450
येवलाक्विंटल3460048264775
लासलगावक्विंटल188339949004850
लासलगाव – विंचूरक्विंटल130300048754800
जळगावक्विंटल83460047004700
शहादाक्विंटल8470047714700
बार्शीक्विंटल257465048004700
औरंगाबादक्विंटल4462646264626
माजलगावक्विंटल120470048264800
उदगीरक्विंटल980483048694849
कारंजाक्विंटल2000451048904750
श्रीरामपूरक्विंटल1460046004600
लासूर स्टेशनक्विंटल27445045504500
परळी-वैजनाथक्विंटल284484149134880
लोहाक्विंटल4420048514700
मालेगाव (वाशिम)क्विंटल80410048004475
राहताक्विंटल26421048224650
धुळेहायब्रीडक्विंटल3430043004300
पिंपळगाव(ब) – पालखेडहायब्रीडक्विंटल76420249364865
सोलापूरलोकलक्विंटल12449047904785
अमरावतीलोकलक्विंटल2760465047654705
हिंगोलीलोकलक्विंटल135459948514725
कोपरगावलोकलक्विंटल149450048104732
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल58427548694860
बारामतीपिवळाक्विंटल40440047404621
लातूरपिवळाक्विंटल5192478149604830
जालनापिवळाक्विंटल1723440048504750
अकोलापिवळाक्विंटल1423400047904585
यवतमाळपिवळाक्विंटल114460048104705
चिखलीपिवळाक्विंटल500442547004565
हिंगणघाटपिवळाक्विंटल758330050204500
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल60455049004650
पैठणपिवळाक्विंटल1470047004700
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल98460047004650
जिंतूरपिवळाक्विंटल20472547254725
अजनगाव सुर्जीपिवळाक्विंटल70420047254450
मलकापूरपिवळाक्विंटल352452548504760
सावनेरपिवळाक्विंटल30442046164500
गेवराईपिवळाक्विंटल18435547904572
दर्यापूरपिवळाक्विंटल900425548004600
देउळगाव राजापिवळाक्विंटल2475047504750
आंबेजोबाईपिवळाक्विंटल100470048814800
चाकूरपिवळाक्विंटल11470148524818
औराद शहाजानीपिवळाक्विंटल153482548764850
सेनगावपिवळाक्विंटल70400048004300
मंगरुळपीरपिवळाक्विंटल1134460049354750
मंगळूरपीर – शेलूबाजारपिवळाक्विंटल277440048004750
बाभुळगावपिवळाक्विंटल305430048004550
काटोलपिवळाक्विंटल100430047854550
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल370460048304800
error: Content is protected !!