Soyabean Rate : सोयाबीनला गुढीपाडव्यादिवशी काय बाजारभाव मिळाला? पहा जिल्हानिहाय यादी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । सोयाबीनची आज गुढीपाडवा सणामुळे कमी आवक झाल्याची पाहायला मिळाली. राज्यात आज दिवसभरात झालेल्या सोयाबीन बाजारात लातूर शेती उत्पन्न बाजारसमितीमध्ये सर्वाधिक 14 हजार 788 रुपये अशी आवक झाली. तर लातूर येथेच आज सोयाबीनला राज्यातील सर्वाधिक 5 हजार 261 रुपये भाव मिळाला. आज कमी आवक झाल्याने सर्व जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली नसून ज्या जिल्ह्यात सोयाबीन आवक झाली अशा बाजारसमित्यांची यादी आम्ही खाली दिलेली आहे.

असा चेक करा तुम्हाला हव्या असलेल्या शेतमालाचा आजचा बाजारभाव

शेतकरी मित्रांनो आता तुम्ही स्वतः तुम्हाला हव्या असलेल्या शेतमालाचा आजचा बाजारभाव चेक करू शकता. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. यामध्ये बाजारभावासोबत सातबारा, जमीन मोजणी, भूनकाशा, हवामान अंदाज, सरकारी योजना अशा अनेक शेतीसंबंधिक महत्वाच्या सेवा विनामूल्य दिल्या जातात. आजच Hello Krushi अँप इन्स्टॉल करून लाभार्थी बना.

सोयाबीनचे भाव जाणार 8,000 रुपयावर? पहा काय आहेत संभाव्य बाजारभाव

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/03/2023
लासलगाव – विंचूरक्विंटल163300051165000
राहूरी -वांबोरीक्विंटल13475151004900
राहताक्विंटल39467650714880
परभणीलोकलक्विंटल110505051005080
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल76480051355100
लातूरपिवळाक्विंटल14788500052615150
पैठणपिवळाक्विंटल4462146214621
केजपिवळाक्विंटल803505152525100
सोनपेठपिवळाक्विंटल270487551214998
error: Content is protected !!