Soyabean Rate : सोयाबीनला आज काय मिळाला भाव? लगेच करा चेक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव (Soyabean Rate) चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव तुमचा तुम्ही चेक करा. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा. इथे शेतीविषयक बातम्या, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज आदी गोष्टींची माहिती मिळते. हॅलो कृषी मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता, तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. तसेच जुनी वाहने, जमीन, जनावरे यांची खरेदी विक्रीही करू शकतो. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.

साधारणपणे सोयाबीनला राज्यभरात ५००० रुपये भाव मिळताना दिसत आहे. आज वाशीम बाजारसमितीत सोयाबीनला राज्यातला सर्वाधिक भाव मिळाला आहे. वाशीम येथे आज ४५०० इतकी सोयाबीनची आवक झाली. यामध्ये कमीत कमी ४,७५० रुपये तर जास्तीत जास्त ५,९०० रुपये इतका सोयाबिल भाव मिळाला. तसेच सर्वाधिक कमी बाजारभाव हा मालेगाव (वाशीम) इथे ४,६०० इतका मिळाला. महत्वाचं म्हणजे काही अपवाद वगळता सर्वसाधारणपणे सगळीकडेच सोयाबीनला एकसारखा भाव मिळत असल्याचे दिसत आहे. खाली आम्ही संपूर्ण राज्यातील सर्व बाजारसमित्यांतील बाजारभाव दिले आहेत. तुम्ही सदरील यादीत तुम्हाला हव्या त्या बाजारसमितीमधील भाव तपासू शकता.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/12/2022
लासलगाव – विंचूरक्विंटल983300054615300
जळगावक्विंटल61525053505350
राहूरी -वांबोरीक्विंटल12510153855243
संगमनेरक्विंटल2540054255413
सिल्लोडक्विंटल52520054005300
कारंजाक्विंटल5500505054255275
श्रीगोंदाक्विंटल36520054005300
मुदखेडक्विंटल11510052505150
मोर्शीक्विंटल40520054005300
मालेगाव (वाशिम)क्विंटल160460053004900
राहताक्विंटल90510054215311
अमरावतीलोकलक्विंटल6555500053495174
नागपूरलोकलक्विंटल1195485053905255
राहूरीलोकलक्विंटल14520053005250
अमळनेरलोकलक्विंटल30515552715271
कोपरगावलोकलक्विंटल574500054905300
मेहकरलोकलक्विंटल2050450055005100
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल248450154995450
जालनापिवळाक्विंटल4364450055005300
अकोलापिवळाक्विंटल5058440054855300
यवतमाळपिवळाक्विंटल846500053555177
परभणीपिवळाक्विंटल202530055605400
आर्वीपिवळाक्विंटल352460055655000
चिखलीपिवळाक्विंटल2331495056005275
हिंगणघाटपिवळाक्विंटल6137445055254920
वाशीमपिवळाक्विंटल4500475059005500
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल1200505054505200
कळमनूरीपिवळाक्विंटल40500050005000
चाळीसगावपिवळाक्विंटल20501153115300
वर्धापिवळाक्विंटल104505052505125
भोकरपिवळाक्विंटल121517553555265
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल354510055005300
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल2110502553905205
अजनगाव सुर्जीपिवळाक्विंटल160500054505200
मलकापूरपिवळाक्विंटल850477553555230
दिग्रसपिवळाक्विंटल265528056505395
जामखेडपिवळाक्विंटल113450054004950
शेवगावपिवळाक्विंटल44500053505350
चांदूर बझारपिवळाक्विंटल863450054265100
वरोरापिवळाक्विंटल1225500053805200
मंठापिवळाक्विंटल171450053755250
आखाडाबाळापूरपिवळाक्विंटल130500053005150
पालमपिवळाक्विंटल47540055005450
बार्शी – टाकळीपिवळाक्विंटल150475053505200
पांढरकवडापिवळाक्विंटल130520053255300
उमरखेडपिवळाक्विंटल190520054005300
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल250520054005300
राजूरापिवळाक्विंटल459460053655275
काटोलपिवळाक्विंटल197470053555050
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल240470052955105
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल1054465054005250
आर्णीपिवळाक्विंटल395500054505200
बोरीपिवळाक्विंटल110540054255410
error: Content is protected !!