Soyabean Rate : सोयाबीनचे भाव वाढले; ‘या’ जिल्ह्यात मिळाला 6 हजार 500 हून अधिक दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । सोयाबीन (Soyabean Rate) उत्पादक शेतकरी सोयाबीनला मिळत असलेल्या कमी बाजारभावामुळे मेटाकुटीला आले आहेत. मागील अनेक दिवसांपासून राज्यात सोयाबीनला सर्वसाधारण ५ हजार रुपये दर मिळतो आहे. मात्र आज सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. सोयाबीनला ६ हजारहून अधिक दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव तुमचा तुम्ही चेक करा. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा. इथे शेतीविषयक बातम्या, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज आदी गोष्टींची माहिती मिळते. हॅलो कृषी मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता, तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. तसेच जुनी वाहने, जमीन, जनावरे यांची खरेदी विक्रीही करू शकतो. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.

सोयाबीनला राज्यात धुळ्यामध्ये सर्वाधिक दर मिळाला आहे. आज धुळे शेती उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला ६ हजार २०० रुपये इतका बाजारभाव मिळाला आहे. धुळे येथे आज दिवसभरात ७० क्विंटल सोयाबीनची आवक झाली यावेळी कमीत कमी ४९७५ तर जास्तीत जास्त ६५५५ इतका दर मिळाला आहे. तसेच यांनतर परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे सोयाबीनला ५५०० रुपये भाव मिळाल्याची नोंद झाली आहे.

राज्यात आज सर्वाधिक सोयाबीनची आवक कारंजा शेती उत्पन्न बाजारसमितीत ६२०० क्विंटल झाली आहे तर सर्वात कमी आवक जळगाव येथे ८ क्विंटल इतकी झाली. कारंजा येथे ५१५० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला तर जळगाव येथे ५२०० रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/01/2023
लासलगावक्विंटल875310153005230
लासलगाव – विंचूरक्विंटल762300053015250
जळगावक्विंटल8520052005200
शहादाक्विंटल86479952715196
माजलगावक्विंटल655480051505000
पाचोराक्विंटल200490051615000
कारंजाक्विंटल4500495052605150
सेलुक्विंटल191510051755150
रिसोडक्विंटल1575501052505125
तुळजापूरक्विंटल155500052505200
मोर्शीक्विंटल580500051655082
धुळेहायब्रीडक्विंटल70497565556200
पिंपळगाव(ब) – पालखेडहायब्रीडक्विंटल428480053905350
सोलापूरलोकलक्विंटल67460051805000
नागपूरलोकलक्विंटल330472551605051
अमळनेरलोकलक्विंटल35516152005200
हिंगोलीलोकलक्विंटल800480052955047
कोपरगावलोकलक्विंटल170480052745132
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल17385151514451
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल575380053275290
जालनापिवळाक्विंटल4373460053005150
अकोलापिवळाक्विंटल3444470053605050
बीडपिवळाक्विंटल259430152504998
वाशीमपिवळाक्विंटल4500475055765200
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल300480055005200
धामणगाव -रेल्वेपिवळाक्विंटल1091450052905050
वर्धापिवळाक्विंटल80500551405100
भोकरपिवळाक्विंटल213440053254862
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल423480052005000
जिंतूरपिवळाक्विंटल304455052555150
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1400506552955125
मलकापूरपिवळाक्विंटल640470052005105
दिग्रसपिवळाक्विंटल200500052505135
सावनेरपिवळाक्विंटल95469550004850
जामखेडपिवळाक्विंटल107450051004800
शेवगावपिवळाक्विंटल17510052005200
गेवराईपिवळाक्विंटल185420050504700
परतूरपिवळाक्विंटल48500052815205
गंगाखेडपिवळाक्विंटल21540055005400
दर्यापूरपिवळाक्विंटल2100440053005155
देउळगाव राजापिवळाक्विंटल30450051505000
नांदगावपिवळाक्विंटल59278053215101
किल्ले धारुरपिवळाक्विंटल122450052505130
मुखेडपिवळाक्विंटल38480053755300
नायगावपिवळाक्विंटल30510053005200
आखाडाबाळापूरपिवळाक्विंटल120500052005100
पालमपिवळाक्विंटल43530054505350
आष्टी-जालनापिवळाक्विंटल9500050005000
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल270520054005300
भद्रावतीपिवळाक्विंटल51505051505100
काटोलपिवळाक्विंटल107475151334950
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल162460051704950
सिंदीपिवळाक्विंटल97472552505145
सोनपेठपिवळाक्विंटल50450053015201
बोरीपिवळाक्विंटल23517552455245
error: Content is protected !!