Soyabean Rate : आजचे सोयाबीन बाजारभाव काय आहेत? जाणून घ्या जिल्हानिहाय दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Soyabean Rate) । राज्यात आज सोयाबीनची आवक जास्त झाली. काल गुढीपाडवा सणामुळे सोयाबीनची कमी आवक झाली होती. मात्र आज एकूण आवक वाढल्याचे पाहायला मिळाले. आज दिवसभरात झालेल्या सोयाबीन बाजारात लातूर शेती उत्पन्न बाजारसमितीत राज्यातील सर्वाधिक 13 हजार 242 इतकी आवक नोंद झाली.

राज्यात आज लासलगाव – निफाड शेती उत्पन्न अबाजारसमितीत ५ हजार २५१ रुपये प्रति क्विंटल असा सर्वात जास्त भाव मिळाला आहे. यानंतर लातूर येथे ५ हजार २२४ तर देवणी कृषी उत्पन्न बाजारसमितीत ५ हजार २०० रुपये भाव मिळाला आहे.

असा चेक करा तुम्हाला हव्या असलेल्या शेतमालाचा आजचा बाजारभाव

शेतकरी मित्रांनो आता तुम्ही स्वतः तुम्हाला हव्या असलेल्या शेतमालाचा आजचा बाजारभाव चेक करू शकता. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. यामध्ये बाजारभावासोबत सातबारा, जमीन मोजणी, भूनकाशा, हवामान अंदाज, सरकारी योजना अशा अनेक शेतीसंबंधिक महत्वाच्या सेवा विनामूल्य दिल्या जातात. आजच Hello Krushi अँप इन्स्टॉल करून लाभार्थी बना.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate Today)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/03/2023
लासलगावक्विंटल388300052145151
लासलगाव – विंचूरक्विंटल226300051405000
राहूरी -वांबोरीक्विंटल11475248514800
पाचोराक्विंटल40480049084851
उदगीरक्विंटल4000513051925161
तुळजापूरक्विंटल45500050515025
मोर्शीक्विंटल315480050004900
राहताक्विंटल26469950855050
सोलापूरलोकलक्विंटल107487551455020
नागपूरलोकलक्विंटल319455050204903
अमळनेरलोकलक्विंटल2480048004800
हिंगोलीलोकलक्विंटल600488052315055
कोपरगावलोकलक्विंटल179450050874949
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल42420045504350
लाखंदूरलोकलक्विंटल14450046504575
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल244440052515070
लातूरपिवळाक्विंटल13242491052245100
जालनापिवळाक्विंटल2118420051005050
अकोलापिवळाक्विंटल3212410051655000
यवतमाळपिवळाक्विंटल423470051454922
मालेगावपिवळाक्विंटल50425049714903
चिखलीपिवळाक्विंटल850465050754865
बीडपिवळाक्विंटल100492150404976
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल600485051505000
चाळीसगावपिवळाक्विंटल9470048514750
वर्धापिवळाक्विंटल157485050504950
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल112480050004900
जिंतूरपिवळाक्विंटल42482550304975
मलकापूरपिवळाक्विंटल277450050754825
दिग्रसपिवळाक्विंटल155514051955175
वणीपिवळाक्विंटल195484550455000
सावनेरपिवळाक्विंटल45432548234650
जामखेडपिवळाक्विंटल4400048004400
गेवराईपिवळाक्विंटल45441149464675
परतूरपिवळाक्विंटल17490050505000
गंगाखेडपिवळाक्विंटल15515052005150
तेल्हारापिवळाक्विंटल175457549504730
चांदूर बझारपिवळाक्विंटल103450051264650
देउळगाव राजापिवळाक्विंटल40480050004900
नांदगावपिवळाक्विंटल3499049904990
आंबेजोबाईपिवळाक्विंटल480460051515000
औराद शहाजानीपिवळाक्विंटल261505151415096
मुरुमपिवळाक्विंटल175485550004928
उमरगापिवळाक्विंटल12480049004890
राजूरापिवळाक्विंटल113475050604974
काटोलपिवळाक्विंटल150440050394650
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल850480050504950
आर्णीपिवळाक्विंटल900480051905000
देवणीपिवळाक्विंटल66503252005116
error: Content is protected !!