Soyabean Rate : सोयाबीन बाजारभावात मोठा बदल? आजचे ताजे दर जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Soyabean Rate) । आता मान्सून सुरु व्हायला काही दिवस बाकी आहेत. राज्यात अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अशात अद्याप अनेकांनी आपला सोयाबीन विक्री केलेला नाही. सोयाबीनचे दर वाढतील या आशेवर बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी करून घरामध्येच साठवणूक केली होती. मात्र आता मे महिना संपत आला तरी सोयाबीन बाजारभावात मात्र वाढ झलेली दिसत नाही.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

आज दिवसभरात सोयाबीन भावात मोठा बदल झाला आहे. यामध्ये उमरखेड शेती उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनला राज्यातील सर्वात जास्त ५ हजार २०० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे. तसेच हिंगणघाट येथे राज्यात सर्वाधिक सोयाबीन आवक नोंद झाली आहे. हिंगणघाट शेती उत्पन्न बाजारसमितीत आज 3 हजार 297 क्विंटल सोयाबीन आवक झाली. देउळगाव राजा, लासलगाव येथे सोयाबीनला सर्वात कमी केवळ ३००० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला.

आता घरबसल्या चेक करा रोजचे बाजारभाव

शेतकरी मित्रांनो आता आपण घर बसल्या रोजचे बाजारभाव चेक करू शकतो. हॅलो कृषी मोबाईल अँपच्या मदतीने अनेक शेतकरी फसवणूक होण्यापासून स्वतःचा बचाव करून आपला शेतमाल अधिक किमतीने विक्री करत आहेत. तुम्हीसुद्धा आज गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi असं सर्च करा आणि अँप डाउनलोड करून लाभार्थी बना.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/05/2023
लासलगाव – विंचूरक्विंटल217300049154700
माजलगावक्विंटल475440047914600
कारंजाक्विंटल3000456049104725
तुळजापूरक्विंटल85470048514800
राहताक्विंटल3450047004600
पिंपळगाव(ब) – पालखेडहायब्रीडक्विंटल142466149904925
सोलापूरलोकलक्विंटल44460049254810
नागपूरलोकलक्विंटल402440048004700
हिंगोलीलोकलक्विंटल635460049864793
जामखेडलोकलक्विंटल42440047004550
कोपरगावलोकलक्विंटल135370048594711
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल251380149014870
जालनापिवळाक्विंटल1890460049004850
अकोलापिवळाक्विंटल2435409548654400
यवतमाळपिवळाक्विंटल426454048354692
मालेगावपिवळाक्विंटल72200047604500
चिखलीपिवळाक्विंटल640450048254662
हिंगणघाटपिवळाक्विंटल3297395049254420
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल250475049004800
पैठणपिवळाक्विंटल15392846514400
वर्धापिवळाक्विंटल114464047754725
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळाक्विंटल9480049004850
भोकरपिवळाक्विंटल16401147294370
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल203460047004650
जिंतूरपिवळाक्विंटल7480048014800
सावनेरपिवळाक्विंटल8400044254425
गेवराईपिवळाक्विंटल139437147764570
देउळगाव राजापिवळाक्विंटल26300047004500
वरोरापिवळाक्विंटल37440046004500
किल्ले धारुरपिवळाक्विंटल2445147004700
केजपिवळाक्विंटल135460048514700
मुखेडपिवळाक्विंटल11502550255025
मुरुमपिवळाक्विंटल104470048664783
सेनगावपिवळाक्विंटल75400046004200
उमरखेडपिवळाक्विंटल50500052005100
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल70500052005100
काटोलपिवळाक्विंटल30440046014550
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल56410548204525
सिंदीपिवळाक्विंटल206442047004550
पलूसपिवळाक्विंटल5480051005000
error: Content is protected !!