Soyabean Rate : सोयाबीनच्या दरात झाला मोठा बदल? आज कोणत्या जिल्ह्यात किती बाजारभाव मिळाला चेक करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Soyabean Rate) । सोयाबीन बाजारभाव गुढीपाडव्यानंतर वाढतील असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. आज सोयाबीनच्या बाजारात मोठी उलाढाल झाली. सोयाबीनच्या दरात आज काही प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. वाशीम शेती उत्पन्न बाजारसमितीत आज सोयाबीनला राज्यातील सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे. वाशीम येथे पिवळ्या सोयाबीनची ६०० क्विंटल आवक नोंद झाली असून यावेळी ५ हजार ३०० रुपये असा भाव मिळाला आहे.

राज्यात मागील काही दिवसांपासून सोयाबीनला सरासरी ५ हजार रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळतो आहे. आज सोयाबीनच्या आवक मध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. कारंजा येथे आज सर्वाधिक 7500 क्विंटल इतकी सोयाबीन आवक झाली. राज्यात कोणत्या जिल्ह्यात सोयाबीनला काय दर मिळाला याची सविस्तर माहिती आम्ही खाली चार्टमध्ये दिली आहे. तुम्ही अजूनपर्यंत गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi नावाचे मोबाईल अँप डाउनलोड केलेले नसेल तर आजच डाउनलोड करा.

रोजचे बाजारभाव तुमच्या मोबाईलवर चेक करा

आता राज्यातील कोणत्याही बाजारसमितीचे रोजचे बाजारभाव शेतकरी आपल्या मोबाईलवर स्वतः चेक करू शकतो. राज्यातील लाखो शेतकरी सध्या या मोफत सेवेचा लाभ घेऊन आपला शेतमाल अधिक भाव मिळत असलेल्या बाजारसमितीला पाठवून नफा कमवत आहेत. तुम्हीसुद्धा याचा लाभ घेण्यासाठी गुगल प्ले स्टोअरला जाऊन Hello Krushi नावाचे मोबाईल अँप इन्स्टॉल करून घ्या. इथे बाजारभावासोबतच जमिनीचा सातबारा उतारा, नकाशा आदी कागदपत्र डाउनलोड करता येतात. तसेच कोणत्याही सरकारी योजनेला मोबाइलवरूनच अर्ज करता येतो. शिवाय सॅटेलाईटच्या मदतीने आपली शेतजमिनीची मोजणीही करता येते. आजच Hello Krushi इन्स्टॉल करून या सेवेचे लाभार्थी बना.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate Today)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
24/03/2023
लासलगाव – विंचूरक्विंटल150300051005000
औरंगाबादक्विंटल34480048504825
राहूरी -वांबोरीक्विंटल14460049114750
कारंजाक्विंटल7500469051404850
तुळजापूरक्विंटल45500050515025
सोलापूरलोकलक्विंटल56460051505000
अमरावतीलोकलक्विंटल5169475050554902
हिंगोलीलोकलक्विंटल500480051904995
लाखंदूरलोकलक्विंटल36440045004450
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल201425150805040
अकोलापिवळाक्विंटल3179480051005055
चिखलीपिवळाक्विंटल646460049004750
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल600495053005000
पैठणपिवळाक्विंटल7474147414741
उमरेडपिवळाक्विंटल2359400051255000
भोकरपिवळाक्विंटल74490050264963
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल164480050004900
दिग्रसपिवळाक्विंटल141505051605095
जामखेडपिवळाक्विंटल16400045004250
परतूरपिवळाक्विंटल16490050205000
देउळगाव राजापिवळाक्विंटल50480050004900
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल20485048704860
तासगावपिवळाक्विंटल24495051605070
मंठापिवळाक्विंटल18440050004800
मुरुमपिवळाक्विंटल84410049504525
पालमपिवळाक्विंटल18490052004950
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल180500052005100
राजूरापिवळाक्विंटल98480050905045
error: Content is protected !!