Soyabean Rate : सोयाबीनला आज कोणत्या जिल्ह्यात किती रुपये भाव मिळाला? चेक करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी आॅनलाईन : सोयाबीनचे बाजारभाव अनेक दिवसांपासून स्थिर आहेत. सोयाबीन उत्पादक शेतकरी सोयाबीनचे दर केव्हा वाढतील याची वाट पाहत आहेत. अनेक शेतकर्‍यांनी अद्याप आपला सोयाबीन बाजारात न विजता घरीच साठवून ठेवलेला आहे. आज पालम शेती उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनला राज्यात सर्वाधिक भाव मिळाला. पालम येथे आज पिवळ्या सोयाबीनची 36 क्विंटल आवक झाली. यावेळी कमीत कमी 5300 रुपये तर जास्तित जास्त 5400 रुपये इतका भाव मिळाला.

तसेच कारंजा येथे आज सोयाबीनची सर्वाधिक आवक झाल्याचे नोंद झाले आहे. कारंजा येथे सोयाबीनची एकुण 5000 क्विंटल आवक झाली. यावेळी 5160 रुपये दर मिळाला आहे.

शेतकरी मित्रांनो आता बाजारभाव चेक करण्यासाठी तुम्हाला कोणाच्याही बातमीची वाट पाहण्याची गरज नाही. Hello Krushi या गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ऍप Install करून घ्या अन घरी बसून हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील रोजचा बाजारभाव तुमचा तुम्ही चेक करा. तुम्हाला तुमच्या शेतातून अधिक नफा कमवायचा असेल तर हॅलो कृषी मोबाईल ऍप डाउनलोड करा. इथे शेतीविषयक बातम्या, रोजचा बाजारभाव, हवामान अंदाज आदी गोष्टींची माहिती मिळते. हॅलो कृषी मोबाईल ऍपच्या मदतीने तुम्ही तुमची जमीन मोजू शकता, तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, डिजिटल सातबारा सोप्प्या पद्धतीने डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच ऍप मधील शेतकरी दुकान मधून तुमच्या जवळील खत दुकानदार, रोपवाटिका यांच्याशी संपर्क करू शकता, तुमचा शेतमाल कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट ग्राहकाला विकू शकता. तसेच जुनी वाहने, जमीन, जनावरे यांची खरेदी विक्रीही करू शकतो. आजच तुमच्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi Mobile App डाउनलोड करून घ्या.

सोयाबीनपासून गुलाबजाम, पनीर बनवून मिळवा अधिक नफा

अनेकदा शेतकरी आपला शेतमाल बाजारात विकतात. व्यापारी शेतकऱ्याकडून कमी पैशांत शेतमाल खरेदी करतात अन त्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवून शेतमालाच्या तीन चार पट पैसे कमवतात. मात्र आता शेतकऱ्यांनी स्वतःच प्रक्रिया उद्योगात उडी घेऊन व्यवसाय करण्याची गरज आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीनपासून गुलाबजान, पनीर असे पदार्थ बनवून अधिक नफा कमावण्याची संधी आहे. याबाबत हिंगोलीच्या एका शेतकऱ्याने सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे. यासाठी सोयाबीनपासून गुलाबजाम बनवून पठ्ठयानं कमवला पैसाच पैसा हे वृत्त वाचा.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/01/2023
लासलगाव – विंचूरक्विंटल400300052675100
कारंजाक्विंटल5000490052505160
तुळजापूरक्विंटल85500051505100
राहताक्विंटल52480051705125
धुळेहायब्रीडक्विंटल8480051305000
सोलापूरलोकलक्विंटल13400050754600
नागपूरलोकलक्विंटल496440052525031
अमळनेरलोकलक्विंटल30509552005200
हिंगोलीलोकलक्विंटल500469051724931
अकोलापिवळाक्विंटल3876450052355000
यवतमाळपिवळाक्विंटल460500051855092
वाशीमपिवळाक्विंटल4500470054115000
पैठणपिवळाक्विंटल8494549454945
कळमनूरीपिवळाक्विंटल40500050005000
भोकरपिवळाक्विंटल128480051414970
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल464480051004950
सावनेरपिवळाक्विंटल15470049054850
परतूरपिवळाक्विंटल51500051765100
मनवतपिवळाक्विंटल333480052505150
देउळगाव राजापिवळाक्विंटल32450050004800
वरोरापिवळाक्विंटल200500051205000
केजपिवळाक्विंटल161500052195131
अहमहपूरपिवळाक्विंटल1200480051674983
बसमतपिवळाक्विंटल897490552005110
पालमपिवळाक्विंटल36530054005350
बार्शी – टाकळीपिवळाक्विंटल125465052005050
आष्टी-जालनापिवळाक्विंटल12480150705050
उमरखेडपिवळाक्विंटल70520054005300
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल120520054005300
बाभुळगावपिवळाक्विंटल1150490053055150
राजूरापिवळाक्विंटल180481551155025
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल1470465051505050
error: Content is protected !!