Soyabean Rate : आज सोयाबीनला मिळाला चांगला भाव; तुमच्या जिल्ह्यातील दर चेक करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन । सोयाबीन उत्पादक शेतकरी अजूनही द्विधा अवस्थेत आहेत. सोयाबीनचे भाव कमीही होईनात अन वाढेनात सुद्धा यामुळे शेतकऱ्याला निर्णय घेणं कठीण जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी बाजारभाव वाढतील या आशेवर आपला सोयाबीन साठवण ठेवला आहे. आज सोयाबीनला बाजारात चांगला भाव मिळाला आहे.

आज दिवसभरात झालेल्या सोयाबीन बाजारात सातारा जिल्ह्यातील वडूज येथे सोयाबीनला ५ हजार ३०० रुपये असा राज्यातील सर्वात जास्त भाव मिळाला. यासोबत भोकरदन आणि उमरखेड-डांकी शेती उत्पन्न बाजारसमितीतही सोयाबीनला ५ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला. आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार अकोला येतेच सोयाबीनची सर्वाधिक 2843 क्विंटक आवक झाली.

असे चेक करा रोजचे बाजारभाव

शेतकरी मित्रांनो आपल्याला आपल्या शेतमालाचे रोजचे बाजारभाव चेक करणे खूप गरजेचे आहे. यामुळे भाव कधी वाढले? किती रुपयांनी वाढले यासोबतच सर्वाधीक भाव कुठे मिळत आहे यानुसार आपण आपला शेतमाल विक्री करून अधिक नफा कमावू शकतो. गुगल प्ले स्टोअरवरील Hello Krushi या मोबाईल अँपच्या मदतीने आता शेतकरी स्वतः आपल्याला हव्या त्या शेतमालाचा महाराष्ट्रातील कोणत्याही बाजारसमितीमधील ताजा बाजारभाव चेक करू शकतो. तुम्हीही या अतिशय महत्वाच्या सेवेचा मोफत लाभ घेण्यासाठी आजच तुमच्या मोबाईलवर Hello Krushi अँप डाउनलोड करून घ्या.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate Today)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/03/2023
कारंजाक्विंटल3500455051404900
तुळजापूरक्विंटल45500050505025
राहताक्विंटल2490049004900
सोलापूरलोकलक्विंटल9517051705170
नागपूरलोकलक्विंटल683455050004888
हिंगोलीलोकलक्विंटल250480051954997
वडूजपांढराक्विंटल20520053005250
अकोलापिवळाक्विंटल2843389550755000
मालेगावपिवळाक्विंटल82408149814880
चिखलीपिवळाक्विंटल758460049504775
बीडपिवळाक्विंटल14497150315000
पैठणपिवळाक्विंटल10478047804780
भोकरदन पिवळाक्विंटल22505053005200
भोकरपिवळाक्विंटल81460049694784
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल204485049504900
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1200485051155025
मलकापूरपिवळाक्विंटल359460050654900
गेवराईपिवळाक्विंटल54475049424850
परतूरपिवळाक्विंटल23485150505026
देउळगाव राजापिवळाक्विंटल22460049004800
आंबेजोबाईपिवळाक्विंटल300455051255000
औराद शहाजानीपिवळाक्विंटल134505051505100
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल130510053005200
सिंदीपिवळाक्विंटल43442549504650
error: Content is protected !!