Soyabean Rate : सोयाबीनच्या बाजारभावात वाढ? आजचे दर चेक करा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीन (Soyabean) पीक घेऊन बरेच महिने झाले तरीही शेतकरी सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणायचे नाव घेत नाहीत. कापसाची (Cotton) देखील तिच परिस्थिती पहायला मिळते. शेतकऱ्याला या पिकांसाठी दरवाढीची अपेक्षा आहे. परंतु सरकार या पिकांच्या दरवाढीवर दबाव आणत आहेत. यामुळे येत्या दिवसात शेतकरी नेमकं कोणतं ठोस पावलं उचलतील त्याचप्रकारे या पिकांचा दर काय असेल याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर कसे मिळवायचे?

शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतमालाचे रोजचे भाव आता तुम्हाला घरबसल्या मोबाईलवर मिळवणे शक्य झाले आहे. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून Hello Krushi नावाचे अँप डाउनलोड करून घ्यायचे आहे. हे अँप शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याचं ठरत असून यावर शेतीशी संबंधित सर्व समस्यांचे उपाय आहेत. सातबारा उतारा काढणे, जमीन मोजणे, हवामान अंदाज, सरकारी योजना अशा अनेक सेवांचा लाभ घेण्यासाठी आजच Hello Krushi डाउनलोड करून घ्या.

सोयाबीनची स्थिती काय म्हणते?

सोयाबीन हे पीक ऑक्टोंबर ते जानेवारी या काही महिन्यात विकले गेले. फेब्रुवारीमध्ये या पिकाची विक्री वाढवण्यात आली. यामुळे या पिकाचा दर घसरला गेला. सोयाबीन या पिकाचा साठा बाजारात आल्याने शिल्लक मालाचे प्रमाण कमी झाले. यामुळे सोयाबीनची आवक वाढली यामुळे सोयाबीनला ५००० रुपये एवढा दर मिळाला.

कापसाच्या दरवाढीचं काय?

मागील वर्षी १२ हजार प्रतिक्विंटल दराने कापसाला मागणी होती. कापूस हंगामाच्या अंतिम तोट्यात ८५०० एवढा दर कापसाचा वाढला. यंदा हाच दर दहा हजार रुपयांपर्यंत पोहचावा अशी शेतकऱ्यांची इच्छा सध्या पहायला मिळते. यामुळे शेतकऱ्यांनी कापसाच्या विक्रीचे नाव काढलं नाही. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात कापसाची आवक ही कमी होती. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये वाढली. त्यानंतर एकूण कापसाच्या उत्पन्नापैकी २०० लाख गाठी बाजारात विक्रीस आल्या. उर्वरित कापूस हा व्यापारी, शेतकऱ्यांकडे आहे. यामुळे कापसाच्या दरात वाढ होऊ शकते.

शेतमाल : सोयाबिन (Soyabean Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
04/04/2023
राहूरी -वांबोरीक्विंटल16450151514800
राहताक्विंटल14517152915201
पिंपळगाव(ब) – पालखेडहायब्रीडक्विंटल64534154775435
नागपूरलोकलक्विंटल778460052005095
परभणीपिवळाक्विंटल68510052005150
पैठणपिवळाक्विंटल6428042804280
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल216500052005100
परतूरपिवळाक्विंटल28520053755300
काटोलपिवळाक्विंटल82430051914750
03/04/2023
येवलाक्विंटल16490052515250
लासलगावक्विंटल228470154405411
लासलगाव – विंचूरक्विंटल338300053155200
औरंगाबादक्विंटल9490050004950
श्रीरामपूरक्विंटल20450050004800
लासूर स्टेशनक्विंटल42480050004900
रिसोडक्विंटल1020501052705135
तुळजापूरक्विंटल75500052505200
मोर्शीक्विंटल300480051504975
राहताक्विंटल7488951505100
पिंपळगाव(ब) – पालखेडहायब्रीडक्विंटल83520154575350
सोलापूरलोकलक्विंटल180470553705105
अमरावतीलोकलक्विंटल4017500051825091
परभणीलोकलक्विंटल165505051005051
नागपूरलोकलक्विंटल379450051304973
अमळनेरलोकलक्विंटल20460048004800
हिंगोलीलोकलक्विंटल800490052715085
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल177480053605290
लातूरपिवळाक्विंटल19322500053885250
जालनापिवळाक्विंटल3595420052505200
अकोलापिवळाक्विंटल864410052405000
यवतमाळपिवळाक्विंटल398500052905145
आर्वीपिवळाक्विंटल250400052005000
हिंगणघाटपिवळाक्विंटल4154450053504930
बीडपिवळाक्विंटल169490053005190
वाशीमपिवळाक्विंटल1500462552515000
वाशीम – अनसींगपिवळाक्विंटल600505054005200
भोकरपिवळाक्विंटल23480050604930
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल122500051505075
जिंतूरपिवळाक्विंटल219490053005270
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1500485053055175
वणीपिवळाक्विंटल90499051005000
सावनेरपिवळाक्विंटल10470050485048
वरोरापिवळाक्विंटल65430050004600
आंबेजोबाईपिवळाक्विंटल280510053395250
किल्ले धारुरपिवळाक्विंटल63440152005100
अहमहपूरपिवळाक्विंटल1800500053065153
मुखेडपिवळाक्विंटल22500053005200
सेनगावपिवळाक्विंटल120440052004800
मंगळूरपीर – शेलूबाजारपिवळाक्विंटल499490052555150
राजूरापिवळाक्विंटल161505052005150
काटोलपिवळाक्विंटल85350051504550
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल264475053055000
पुलगावपिवळाक्विंटल112477051005000
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल1000480053005200
error: Content is protected !!