Soyabean Rate : सोयाबीनने केलंय मार्केट जाम; दरात झाला ‘हा’ बदल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात सोयाबीन पीक (Soyabean Rate) घेऊन काही महिने झाले होते. सोयाबीनला चांगला भाव येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी बाजारात सोयाबीन विक्रीसाठी आणले नाही. यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनचा साठा ( Soyabean Stock) केला होता. मात्र आता याच पिकात वाढ व्हावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. काल या पिकाचे भाव वाढले असून आजचे दर देखील समोर आले आहेत.

काल सोयाबीन पिकाच्या बाजारभावात वाढ झाली. लातूरच्या बाजारभावात प्रतिक्विंटल १९०० आवक दराने बाजारभाव वाढला. तसेच आज (ता.५) या दिवशी लातूर बजार समितीच्या सोयाबीनचे आवक प्रतिक्विंटल दर १८०० रुपये झाले आहेत. सोयाबीन पिकाच्या महाराष्ट्रातील बाजार समितीचे भाव हे खालील तक्त्यात नमूद केले आहेत. तसेच आपल्याला आवश्यक असलेल्या पिकांचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी Hello Krushi हे ॲप डाऊनलोड करा.

सोयाबीनच्या फ्युचर किमती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

बाजारभाव पाहण्याची सर्वात सोपी पद्धत कोणती?

शेतकरी मित्रांनो गुगल प्ले स्टारवरील Hello Krushi हे मोबाईल अँप अजूनपर्यंत तुम्ही डाउनलोड केलेले नसेल तर आत्ताच सर्वात अगोदर ते करून घ्या. कारण इथे तुम्हाला महाराष्ट्रातील पाहिजे त्या बाजारसमितीमधील रोजचे ताजे बाजारभाव पाहण्याची सुविधा आहे. तसेच सातबारा उतारा, जमिनीचा नकाशा, जमीन मोजणी, हवामान अंदाज आदी सेवाही येथे उपलब्ध आहेत.

शेतीमाल : सोयाबीन (Soyabean Rate)

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
05/04/2023
लासलगावक्विंटल766360054535380
लासलगाव – विंचूरक्विंटल569300052905200
माजलगावक्विंटल649450052005100
राहूरी -वांबोरीक्विंटल8495051005025
उदगीरक्विंटल4647527053765323
कारंजाक्विंटल3500500053755190
तुळजापूरक्विंटल45500052505200
राहताक्विंटल46470152415128
पिंपळगाव(ब) – पालखेडहायब्रीडक्विंटल170500154735435
सोलापूरलोकलक्विंटल302450553705270
अमरावतीलोकलक्विंटल6393510052345167
परभणीलोकलक्विंटल172505052005100
नागपूरलोकलक्विंटल673460053255144
हिंगोलीलोकलक्विंटल600490053405120
कोपरगावलोकलक्विंटल198435053025082
लासलगाव – निफाडपांढराक्विंटल328450053255250
लातूरपिवळाक्विंटल18794505053915230
जालनापिवळाक्विंटल4168410053005200
अकोलापिवळाक्विंटल2481450053155200
यवतमाळपिवळाक्विंटल702470052804990
मालेगावपिवळाक्विंटल74455152315180
आर्वीपिवळाक्विंटल235400052005000
हिंगणघाटपिवळाक्विंटल3825440052904815
बीडपिवळाक्विंटल131420152505084
वाशीमपिवळाक्विंटल5000472552805000
उमरेडपिवळाक्विंटल2600400053305200
वर्धापिवळाक्विंटल240485051504950
भोकरपिवळाक्विंटल28415751104634
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल224500052005100
जिंतूरपिवळाक्विंटल166513152665250
सावनेरपिवळाक्विंटल9475947594759
गेवराईपिवळाक्विंटल152457651894880
नांदगावपिवळाक्विंटल25455152505050
तासगावपिवळाक्विंटल25497051605060
आंबेजोबाईपिवळानग210475053215200
केजपिवळाक्विंटल280510053005200
अहमहपूरपिवळाक्विंटल1500490053245112
चाकूरपिवळाक्विंटल171480053005196
औराद शहाजानीपिवळाक्विंटल314526153165288
मुरुमपिवळाक्विंटल168200052603630
सेनगावपिवळाक्विंटल95480052255000
पालमपिवळाक्विंटल18490052505100
राजूरापिवळाक्विंटल148497051005075
काटोलपिवळाक्विंटल58465152304850
सिंदीपिवळाक्विंटल118445052004950
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल771495053605150
सोनपेठपिवळाक्विंटल11500052315180
error: Content is protected !!